भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट. भेटीनंतर ओबीसी आरक्षणावर स्पष्ट केली भूमिका. ...
साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते. ...
राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर. महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपालांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडे करावी, मृख्यमंत्र्यांच्या सूचना. ...
पंजाबचे सरकार नोकरशाहीकडूनच चालविले जाते अशा तक्रारीही वारंवार आमदारांकडून काँग्रेस श्रेष्ठींकडे गेल्या होत्या. अमरिंदरसिंग असो किंवा अन्य एखादा काँग्रेस नेता असो, हे नेते जेव्हा मुख्यमंत्रीपदी बसतात तेव्हा त्यांना जनतेमध्ये नेमके काय चालले आहे, लोक ...