लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही अॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही... सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींची घेतली भेट सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे... झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी "पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी... २४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक... सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली नालासोपारा - वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ७ रिक्षा, १ दुचाकी, १ मोबाईल हस्तगत, ८ गुन्हे उघड NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं? सोलापूर : सोलापूर-गोवा विमानसेवेला हवामानाचा फटका; शुभारंभाचा कार्यक्रम लांबला राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार "मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली... गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018 FOLLOW Chhattisgarh assembly election 2018, Latest Marathi News छत्तीसगड विधानसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 जागांसाठी 12 नोव्हेंबरला होणार आहे. तर उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल 11 डिसेंबरला जाहीर होईल. Read More भाजपकडून सत्ता खेचून आणत काँग्रसचे भूपेश बघेल यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ... तीन मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी : राहुल गांधी, शरद पवार, देवेगौडा, येचुरींचीही उपस्थिती ... छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदासाठी टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत यांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत. ... छत्तीसगडमध्ये चौधरी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तेलही गेलं तूपही गेलं अन् हाती धोपाटणं आलं. ... राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे. ... मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तेलंगणा असं एकमेव राज्य आहे, जिथे जुनंच सरकार पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. ... आपलाच विजय होणार हा अतिआत्मविश्वास सत्ताधारी भाजपाला नडला व त्यांच्या विकासाचा नारा हा आतून पोकळ असल्याचा कौलच जनतेने दिला आहे. ... छत्तीसगडमधील जनादेशाचा आपण आदर करत असल्याचे रमण सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ...