लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पाच प्लॉटवर कब्जा करून मागितली पाच लाखांची खंडणी; हर्सूल परिसरातील घटना  - Marathi News | extortion of five lakhs was demanded after occupying five plots incidents in harsul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच प्लॉटवर कब्जा करून मागितली पाच लाखांची खंडणी; हर्सूल परिसरातील घटना 

सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

कोट्यवधीच्या एलपीजी पंपांच्या मालकीत भागीदाराचे नाव काढून आईला घुसवले, पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered in Pundliknagar thana for stealing the name of the partner in the ownership of LPG pumps worth crores. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोट्यवधीच्या एलपीजी पंपांच्या मालकीत भागीदाराचे नाव काढून आईला घुसवले, पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल

भागीदारीमध्ये सुरू केलेल्या दोन एलपीजी पंपांच्या व्यवसायात एकाची भागीदारीच बनावट कागदपत्रे, सह्याच्या आधारे उडवून लावत, तेथे स्वत:च्या आईचे नाव लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

वर्षानुवर्षे निव्वळ चर्चा, औरंगाबादेत १७ लाख नागरिकांसाठी फक्त २२ सार्वजनिक स्वच्छतागृह - Marathi News | just talk for years, only 22 public toilets in Aurangabad for 17 lakh citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षानुवर्षे निव्वळ चर्चा, औरंगाबादेत १७ लाख नागरिकांसाठी फक्त २२ सार्वजनिक स्वच्छतागृह

महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे; पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेविकांनी महिला शौचालयांचा अभाव असल्यामुळे सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. ...

महामॅरेथाॅनमुळे उद्या सकाळच्या वेळेत वाहतुकीमध्ये मोठे बदल - Marathi News | Major changes in traffic tomorrow morning due to Lokmat Mahamarathon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामॅरेथाॅनमुळे उद्या सकाळच्या वेळेत वाहतुकीमध्ये मोठे बदल

‘लोकमत’तर्फे २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन, १० किमीची पॉवर रन, ५ किमीची फन रन आणि ३ किमीची फॅमिली रन घेण्यात येईल. ...

विद्यार्थ्यांचा पोलिस ठाण्यात ‘अभ्यासाचा तास’; जाणून घेतली कार्यपद्धती - Marathi News | Students' 'Study Hour' at Police Station; Learned procedures | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांचा पोलिस ठाण्यात ‘अभ्यासाचा तास’; जाणून घेतली कार्यपद्धती

ऑनलाइन पद्धतीने देशभरातील पोलिस ठाण्यांत कशा उपलब्ध होतात आदींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. ...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ‘एमपीडीए’त स्थानबद्ध - Marathi News | Accused in the crime of murder placed in 'MPDA' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ‘एमपीडीए’त स्थानबद्ध

हर्सूलमध्ये रवानगी : पोलिस आयुक्तांची कारवाई ...

तीन मुली असताना थाटला दुसऱ्यांदा संसार, हुंड्यासाठी दुसरीचा छळ - Marathi News | man torture his second wife for dowry, case in chhavani police station aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन मुली असताना थाटला दुसऱ्यांदा संसार, हुंड्यासाठी दुसरीचा छळ

अखेर विवाहितेने छळाला कंटाळून छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ...

वीज बंद होणार असल्याची थाप मारून ९० हजारांना गंडवले - Marathi News | 90 thousand were looted by saying that the electricity would be cut off | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीज बंद होणार असल्याची थाप मारून ९० हजारांना गंडवले

याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक सुशील जुमडे करीत आहेत. ...