लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले - Marathi News | Farmer suicides continue in Marathwada; 269 farmers end their lives in three months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले

farmer suicide in marathwada: उन्हाळ्यात केवळ तीन महिन्यांत २६९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले असून, यामागे कर्जबाजारीपणा असल्याचे मूळ कारण असल्याचे बोलले जात आहे. ...

बँकेचे हप्ते थकले, किराणा उधारीवर; ७०० आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही - Marathi News | Bank installments are due, groceries are on loan; 700 health workers have not been paid for two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेचे हप्ते थकले, किराणा उधारीवर; ७०० आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सुमारे ७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. ...

छत्रपती संभाजीनगरात इंडिगोच्या विमानाने प्रवासी आले; पण बॅगा दिल्लीतच राहिल्या - Marathi News | Passengers arrived at Chhatrapati Sambhajinagar by IndiGo flight; but bags remained in Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात इंडिगोच्या विमानाने प्रवासी आले; पण बॅगा दिल्लीतच राहिल्या

सलग दोन दिवस प्रकार, ‘कालच्या आज, आजच्या बॅगा उद्या’ ...

न्यायदानात हस्तक्षेपाबाबत कारवाई का करू नये ? बीडचे शिक्षणाधिकारी शिंदेंना खंडपीठाची नोटीस - Marathi News | Why should action not be taken regarding interference in the administration of justice? Aurangabad Bench notice to Beed Education Officer Nagnath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न्यायदानात हस्तक्षेपाबाबत कारवाई का करू नये ? बीडचे शिक्षणाधिकारी शिंदेंना खंडपीठाची नोटीस

सुनावणीस हजर असताना खुलासा विचारला असता ‘योग्य तो आदेश करा’ असे उद्धटपणे उत्तर बीडचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ मालाजी शिंदे यांनी दिले. याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. ...

Beed: अपघाताचा बनाव करून टँकर चालकाने २५ लाखांचे सोयाबीन तेल परस्पर विकले - Marathi News | Beed: Tanker driver faked an accident and sold soybean oil worth Rs 25 lakhs to others | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: अपघाताचा बनाव करून टँकर चालकाने २५ लाखांचे सोयाबीन तेल परस्पर विकले

टँकर चालक-मालक व एका मध्यस्थ व्यक्तीस परळी ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले ...

कोल्हापूर, ठाण्याच्या ‘त्या’ बनावट औषध पुरवठादारांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against 'those' fake medicine suppliers of Kolhapur, Thane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोल्हापूर, ठाण्याच्या ‘त्या’ बनावट औषध पुरवठादारांवर गुन्हा दाखल

चार महिन्यांपूर्वी अंबाजोगाईसह शहरात उघडकीस आला होता प्रकार ...

रखरखत्या उन्हात हिरवळीचं स्वप्न साकार; कातपूरमध्ये १ लाख २७ हजार झाडांची घनदाट वनरचना - Marathi News | The dream of greenery in the scorching sun comes true; A dense forest of 1 lakh 27 thousand trees in Katpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रखरखत्या उन्हात हिरवळीचं स्वप्न साकार; कातपूरमध्ये १ लाख २७ हजार झाडांची घनदाट वनरचना

निसर्ग वाचवण्याचं आणि भविष्यासाठी हिरवळ उभारण्याचं हे एक प्रेरणादायी पाऊल ठरलं आहे. ...

चिंताजनक! जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहा पट बाष्पीभवन वाढले - Marathi News | Evaporation of water from Jayakwadi dam increased six times more than the daily discharge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंताजनक! जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहा पट बाष्पीभवन वाढले

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव, पैठणसह डीएमआयसी तसेच जालनासह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. ...