लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

खांदेपालटनंतर पोलीस दलात नाराजीचा सुर, सातपैकी दोन वरिष्ठ निरीक्षकांचा पदभार घेण्यास नकार - Marathi News | Discontent in the police force after the transfer, two out of seven senior inspectors refuse to take charge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खांदेपालटनंतर पोलीस दलात नाराजीचा सुर, सातपैकी दोन वरिष्ठ निरीक्षकांचा पदभार घेण्यास नकार

पोलिस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे काही अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ...

१३ वर्षीय मुलीचा विवाह होता होता रोखला; पोलिसांचे दामिनी पथक पोहोचले वेळेवर - Marathi News | A 13-year-old girl's marriage was prevented; Damini team of police reached on time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३ वर्षीय मुलीचा विवाह होता होता रोखला; पोलिसांचे दामिनी पथक पोहोचले वेळेवर

पोलिस नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी १०:४५ वाजता फोन आला, की सादातनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह होत आहे. ...

छत्रपती संभाजीनगरला हादरवणाऱ्या संकेत कुलकर्णी खून खटल्यात आरोपी जायभायला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for accused Sanket Jaibhai in Sanket Kulkarni murder case of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरला हादरवणाऱ्या संकेत कुलकर्णी खून खटल्यात आरोपी जायभायला जन्मठेप

जाणीवपूर्वक कारखाली चिरडून हत्या केल्याचा आरोप सिद्ध; या खटल्यात शासनाने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. ...

३० दिवसांत घरे खाली करा, अर्ध्या गावाला महसूल विभागाची अतिक्रमणाची नोटीस - Marathi News | Demolish houses in 30 days, encroachment notice from revenue department to half village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३० दिवसांत घरे खाली करा, अर्ध्या गावाला महसूल विभागाची अतिक्रमणाची नोटीस

दोनशेहून अधिक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण ...

शेतातील पार्टीत नॉनव्हेज कमी वाढल्याने वाद, तरुणाने मित्राचा हातपाय तोडून केला खून - Marathi News | Argument over non-veg dish distribution in farm party, youth kills friend by cutting his arms and legs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतातील पार्टीत नॉनव्हेज कमी वाढल्याने वाद, तरुणाने मित्राचा हातपाय तोडून केला खून

खून केल्यानंतर तरुण मृतदेहा शेजारील शेतात निवांत झोपून राहिला ...

धक्कादायक! आश्रित मैत्रिणीला दोन दिवस डांबून ठेवून जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to forcibly marry a dependent female friend by keeping her locked for two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! आश्रित मैत्रिणीला दोन दिवस डांबून ठेवून जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न

पतीसोबत वाद झाल्याने विवाहिता गेली होती मैत्रिणीकडे, शेवटी त्यानेच केली सुटका ...

बच्चे कंपनीचा होणार कल्ला; सिद्धार्थ उद्यानामध्ये पुन्हा झुकझुक आगीनगाडी - Marathi News | Children will be happy; Zukzuk toy train again in Siddharth Udyana of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बच्चे कंपनीचा होणार कल्ला; सिद्धार्थ उद्यानामध्ये पुन्हा झुकझुक आगीनगाडी

यासोबतच शहरातील स्वामी विवेकानंद उद्यानातही बसविणार आगीनगाडी  ...

तंबाखू, गुटखा खाताय? मग गाल कापण्याची ठेवा तयारी, रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक - Marathi News | Tobacco, eating gutkha? Then prepare to cut the cheeks, 2 mouth cancer surgeries every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तंबाखू, गुटखा खाताय? मग गाल कापण्याची ठेवा तयारी, रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

रोज २ मुख कर्करोगाच्या शस्त्रक्रिया; ओठापासून तर पोटापर्यंतच्या अवयवांना कॅन्सरची लागण ...