लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

ठाकरे गटाच्या मेळाव्यात ‘वरचा’ मजला रिकामाच ! संजय राऊतांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान - Marathi News | The 'upper' floor is empty in the gathering of Thackeray group shivsena! Sanjay Raut pierced the ears of office bearers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे गटाच्या मेळाव्यात ‘वरचा’ मजला रिकामाच ! संजय राऊतांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

शिवसैनिकांनी फिरवली पाठ; शिवसेनेला धगधगता इतिहास आहे म्हणूनच शिवसेना मुंबईत ५० वर्ष, तर मराठवाड्यात ३८ वर्षांनंतर टिकून आहे. ...

छत्रपती संभाजीनगर हादरले; अल्पवयीन मुलीवर मित्रांकडून अत्याचार, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar shook; A minor girl was being raped and blackmailed by her friends | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर हादरले; अल्पवयीन मुलीवर मित्रांकडून अत्याचार, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल

मैत्रिणीच्या माध्यमातून त्याच्यासोबत ओळख झाली, त्याने अत्याचार करून दुष्कृत्यात मित्रांनाही केले सहभागी ...

आता क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडेंची एन्ट्री, 'छत्रपती संभाजी किंग्ज' संघाची फ्रेंचाईजी मुंडेंकडे... - Marathi News | Dhananjay Munde in cricket, took franchise of 'Chhatrapati Sambhaji Kings' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडेंची एन्ट्री, 'छत्रपती संभाजी किंग्ज' संघाची फ्रेंचाईजी मुंडेंकडे...

IPLच्या धर्तीवर MPLचे आयोजन, पुण्यात होणाऱ्या एमपीएलमध्ये मराठवाड्याचा संघ. ...

भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप - Marathi News | It was BJP that brought 'BRS' to Maharashtra; Sanjay Raut's sensational accusation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

''कर्नाटकात मोदी, शहा यांनी रोड शो केले, त्यांना कोण अडवतोय मात्र जे कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल'' ...

गुटखा विक्रेत्याकडून २५ हजाराची लाच घेणारा पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | A policeman who accepted a bribe of 25 thousand from a gutkha seller was suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुटखा विक्रेत्याकडून २५ हजाराची लाच घेणारा पोलीस कर्मचारी निलंबित

विशेष म्हणजे, पोलीस कर्मचाऱ्याने गुटखा विक्रेत्याकडून लाचेची रक्कम फोन पे वर स्विकारल्याची चर्चा होत आहे.  ...

आणखी एक मानाचा तुरा! 'माझी वसुंधरा' अभियानात छत्रपती संभाजीनगरला २ कोटींचे बक्षीस - Marathi News | Another honor to Chhatrapati Sambhajinagar! 2 crore reward to Chhatrapati Sambhajinagar Municipality in 'Mazi Vasundhara' campaign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आणखी एक मानाचा तुरा! 'माझी वसुंधरा' अभियानात छत्रपती संभाजीनगरला २ कोटींचे बक्षीस

‘माझी वसुंधरा ३.०’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. ...

बाप-लेकाची भेट अधुरी राहिली; आकाशवाणी चौकात भरधाव कारने ७५ वृद्धास उडवले - Marathi News | father-son meet incomplete; The old man was blown away by a speeding car in Akashvani Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाप-लेकाची भेट अधुरी राहिली; आकाशवाणी चौकात भरधाव कारने ७५ वृद्धास उडवले

७५ वर्षीय वृद्ध कन्नड तालुक्यातील गावातून मुलांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते ...

१२ वर्षांपासूनचा प्रश्न सुटला, सेवानिवृत्तीनंतर काही शिक्षकांना निवड श्रेणी लागू - Marathi News | 12 years problem solved, selection category applicable to some teachers after retirement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२ वर्षांपासूनचा प्रश्न सुटला, सेवानिवृत्तीनंतर काही शिक्षकांना निवड श्रेणी लागू

जि. प.च्या शिक्षकांना नोकरीस लागल्यानंतर १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात येते. ...