लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

हवामान खात्यात 'अवकाळी' राजकारण; मराठवाड्याच्या डॉप्लर रडारला मिळेना ग्रीन सिग्नल - Marathi News | 'Premature' politics in Indian climate department; Marathwada doppler radar not getting green signal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हवामान खात्यात 'अवकाळी' राजकारण; मराठवाड्याच्या डॉप्लर रडारला मिळेना ग्रीन सिग्नल

मराठवाड्यात लगेचच रडार बसविले तर काय पाऊस पडणार आहे काय ? अशी संवेदनहीनता आयएमडीतील काही अधिकाऱ्यांमध्ये आहे. ...

पावसाने दडी मारली, मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच पेरण्या - Marathi News | Heavy rains, sowing only on 29 lakh hectares out of 51 in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाने दडी मारली, मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच पेरण्या

पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला असून कडधान्यांच्या पिकांची फक्त ३७ टक्केच पेरणी झाली आहे. ...

सहा टप्पे, ९२ कोटींचा निधी; तब्बल ४५ वर्षांनंतर होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती - Marathi News | Six phases, funds of 92 crores; Jayakwadi Dam will be repaired after 45 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा टप्पे, ९२ कोटींचा निधी; तब्बल ४५ वर्षांनंतर होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती

जागतिक बँकेने धरणाच्या दुरुस्तीसाठी ९२ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही निधी पडून असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १ मार्च रोजी प्रकाशित केले होते. तेव्हापासून ड्रीप योजनेच्या फायलींना वेग आला. ...

दौलताबाद वाहतूक कोंडी; पर्यायी रस्ता बनविण्याचे वेळापत्रक सादर करा; खंडपीठाचे निर्देश - Marathi News | Daulatabad Traffic Congestion; Present the schedule for construction of alternate road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबाद वाहतूक कोंडी; पर्यायी रस्ता बनविण्याचे वेळापत्रक सादर करा; खंडपीठाचे निर्देश

औरंगाबाद खंडपीठाचे राष्ट्रीय महामार्ग विभागाला निर्देश ...

पतसंस्थेतील पुंजीचे काय? २०० कोटींच्या ‘आदर्श’ घोटाळ्याने खातेदारांचा जीव टांगणीला! - Marathi News | What about life capital in credit institutions? 'Adarsh' scam hangs the lives of account holders! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतसंस्थेतील पुंजीचे काय? २०० कोटींच्या ‘आदर्श’ घोटाळ्याने खातेदारांचा जीव टांगणीला!

नियमबाह्य कर्जाची खैरात वाटप करणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल २०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचे पितळ उघडे पडले. ...

ना खत, ना फवारणी; पावसाळ्यात रानभाज्या खा, तब्येत होईल सोन्यावानी! - Marathi News | No fertilizer, no spraying; Eat wild vegetables in rainy season, you will be healthy! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना खत, ना फवारणी; पावसाळ्यात रानभाज्या खा, तब्येत होईल सोन्यावानी!

मेथी, शेपू, पालक भाज्या खाऊन ‘वीट’ आला; मग खा ‘रानभाज्या ’ ...

नवीन शैक्षणिक धोरण कागदावर वाटते छान; प्रत्यक्ष अंमलबजावणीचे मात्र आव्हान - Marathi News | The new education policy sounds great on paper; However, the actual implementation is a challenge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन शैक्षणिक धोरण कागदावर वाटते छान; प्रत्यक्ष अंमलबजावणीचे मात्र आव्हान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उत्तमच; पण अंमलबजावणी महत्त्वाची : तज्ज्ञांचा परिसंवादातील सूर ...

मराठवाड्याच्या उपेक्षेत भर; चर्चा अंबाजोगाईची अन् मराठी भाषा विद्यापीठ होणार विदर्भात - Marathi News | Emphasis on neglect of Marathwada; Ambajogai and Marathi language university will be established in Vidarbha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या उपेक्षेत भर; चर्चा अंबाजोगाईची अन् मराठी भाषा विद्यापीठ होणार विदर्भात

साहित्य संमेलनात घेतलेल्या ठरावांना केराची टोपली ...