लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

Video: छत्रपती संभाजीनगरात अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती; परिसरातील रस्ते, लाईट बंद - Marathi News | Gas leak from tanker after accident on CIDCO flyover in Chhatrapati Sambhajinagar, traffic diverted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: छत्रपती संभाजीनगरात अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती; परिसरातील रस्ते, लाईट बंद

पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान झाला अपघात ...

कर्जाचे हप्ते वेळेत भरा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५१५ मालमत्ता जप्तीला मंजुरी! - Marathi News | Pay loan installments on time; 515 property confiscation approved in Chhatrapati Sambhajinagar district! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जाचे हप्ते वेळेत भरा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५१५ मालमत्ता जप्तीला मंजुरी!

याची परिणीती म्हणजे या कायद्यांतर्गत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी कर्ज बुडव्यांच्या ५१५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. ...

मोमबत्ता तलावातील नौकाविहारचा मुहूर्त टळला; आचारसंहितेपूर्वी सुरू होईल का? - Marathi News | Boating in Candle Lake averted; Will it start before the Code of Conduct? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोमबत्ता तलावातील नौकाविहारचा मुहूर्त टळला; आचारसंहितेपूर्वी सुरू होईल का?

पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांची वेळ जुळली नसल्यामुळे प्रजासत्ताकदिनी नौकाविहाराचा प्रारंभ टळल्याची कुजबुज ...

दहावी, बारावीत ५० टक्के गुणांची अट; मुक्त विद्यापीठाच्या पदवीधारकांना ‘स्वाधार’ मिळेना - Marathi News | Graduates of open universities do not get 'swadhar' scholarship | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहावी, बारावीत ५० टक्के गुणांची अट; मुक्त विद्यापीठाच्या पदवीधारकांना ‘स्वाधार’ मिळेना

नियमानुसार ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी दहावी, बारावी आणि पदवी शिक्षणात ५० गुण किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. ...

पिण्यासाठी पाणी राखीव; यंदा उन्हाळी पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही - Marathi News | Reserve water for drinking; This year there is no water from Jayakwadi Dam for summer crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिण्यासाठी पाणी राखीव; यंदा उन्हाळी पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ...

वर्षभरात अपघातात १९७ जणांचा मृत्यू; जीव घेणारे वाहनचालक किती दिवस अज्ञात राहणार? - Marathi News | How long will the driver who takes the life remain unknown? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरात अपघातात १९७ जणांचा मृत्यू; जीव घेणारे वाहनचालक किती दिवस अज्ञात राहणार?

वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत. ...

बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती - Marathi News | Why just bro! Not only the car, take a loan for tires! Drivers also prefer to avoid paying outright | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती

आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते.  वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.    ...

निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला  - Marathi News | If you want to take a stand against the government's decision, leave the government; Sanjay Sirsat's advice to Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला 

आ. संजय सिरसाट यांचा मंत्री छगन भुजबळ यांना दिला खोचक सल्ला ...