लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

विमान प्रवास करण्यात छत्रपती संभाजीनगरकर राज्यात चौथ्या स्थानी - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkar ranks fourth in the state in air travel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमान प्रवास करण्यात छत्रपती संभाजीनगरकर राज्यात चौथ्या स्थानी

मुंबईत सर्वाधिक विमान प्रवासी : पुणे दुसऱ्या, नागपूर तिसऱ्या स्थानी, २०१९ नंतर छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक विमान प्रवासी ...

३०:३० घोटाळ्याची व्याप्ती वाढली; महिन्याला १५ टक्के रिटर्नचे आमिष दाखवून २ कोटींना फसवले - Marathi News | 30:30 The scope of the scam increased; 2 Crores cheated with the lure of 15% return per month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०:३० घोटाळ्याची व्याप्ती वाढली; महिन्याला १५ टक्के रिटर्नचे आमिष दाखवून २ कोटींना फसवले

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

चुकीच्या उपचारामुळे बाळाचा मृत्यू; वेदांत रुग्णालयाच्या सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल - Marathi News | Death of baby due to wrong treatment; A case has been registered against six doctors of Vedanta Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चुकीच्या उपचारामुळे बाळाचा मृत्यू; वेदांत रुग्णालयाच्या सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल

ऑपरेशननंतर तो शुद्धीवर आलाच नाही. त्याच्यावर १० दिवस आयसीयूत उपचार सुरू होते. ...

जोडणीचे काम संपले, आता व्हॉल्व्हला गळती; ३ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात पाणी नाही - Marathi News | Water pipeline connection work on Paithan Road finished, now leaking valves; Water shoratage in Chhatrapati Sambhaji Nagar for 3 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोडणीचे काम संपले, आता व्हॉल्व्हला गळती; ३ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात पाणी नाही

छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा ठणठणाट, पाण्यासाठी नागरिकांची वणवण ...

महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी; चिंतन बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी - Marathi News | Municipal elections should be fought on their own; Demand of BJP office bearers in Chintan meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी; चिंतन बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

पक्षातील कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येकाला उमेदवारीची अपेक्षा आहे. ...

तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन केलेल्या ७८८ रजिस्ट्रींची नोंद बेकायदेशीर - Marathi News | Registration of 788 registries in violation of fragmentation law illegal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन केलेल्या ७८८ रजिस्ट्रींची नोंद बेकायदेशीर

चौकशी अहवालात ठपका; वर्षभरात ३० हजार खरेदी-विक्रीचे व्यवहार ...

क्रिकेटपटू इम्रान पटेल मैदानातच कोसळला; निधनाने क्रिकेट जगतात खळबळ - Marathi News | Cricketer Imran Patel collapsed on the field and died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रिकेटपटू इम्रान पटेल मैदानातच कोसळला; निधनाने क्रिकेट जगतात खळबळ

इम्रान पटेल याच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुली आणि भावंडे असा परिवार आहे. ...

दुरुस्तीवरून कर्मचाऱ्यांसोबत वाद; संतापलेल्या तरुणाने शोरूममध्ये नवीन दुचाकी दिली पेटवून - Marathi News | disputes with employees over repairs; The enraged youth set the bike on fire in the showroom itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुरुस्तीवरून कर्मचाऱ्यांसोबत वाद; संतापलेल्या तरुणाने शोरूममध्ये नवीन दुचाकी दिली पेटवून

याप्रकरणी शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीमालक तरुणाविरोधात तर तरुणाने विरोधात शोरूमच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिसांत तक्रार दिली आहे. ...