लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

महापालिकेत उधळपट्टी, चार तासांच्या कार्यक्रमाचे बिल २८ लाख! - Marathi News | Extravagance in the municipal corporation, the bill for the four-hour program is 28 lakhs! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेत उधळपट्टी, चार तासांच्या कार्यक्रमाचे बिल २८ लाख!

महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर टाकले जातात. ...

भूमी अभिलेख कार्यालयातील बोगस चलान प्रकरणात पहिली विकेट पडली! - Marathi News | The first wicket fell in the bogus challan case in the Land Records Office of Chhatrapati Sambhajinagar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूमी अभिलेख कार्यालयातील बोगस चलान प्रकरणात पहिली विकेट पडली!

मुख्यालय सहायक राजेय सदावर्ते निलंबित, अन्य दोषींना अभय ...

मनोज जरांगेंच्या छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत ५०० स्वयंसेवक, २५० ट्रॅक्टर अन् १० ॲम्ब्युलन्स - Marathi News | 500 volunteers, 250 tractors and 10 ambulances in Manoj Jarange's Chhatrapati Sambhajinagar Mahashantata Rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगेंच्या छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत ५०० स्वयंसेवक, २५० ट्रॅक्टर अन् १० ॲम्ब्युलन्स

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीचा १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात समारोप ...

गॅरेजच्या सुरक्षारक्षकाला दगडाने ठेचले; खुनाचे रहस्य २४ तासांत उलगडले - Marathi News | The mystery of the security guard's murder is revealed in Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गॅरेजच्या सुरक्षारक्षकाला दगडाने ठेचले; खुनाचे रहस्य २४ तासांत उलगडले

सुरक्षा करत असलेल्या गॅरेज समोरच सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचलेला, रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला होता ...

मोठी बातमी! भूकंपांचे केंद्र हिंगोलीत, सौम्य हादरे छत्रपती संभाजीनगरला - Marathi News | Big news! Epicenter of earthquakes in Hingoli, mild tremors in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! भूकंपांचे केंद्र हिंगोलीत, सौम्य हादरे छत्रपती संभाजीनगरला

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ४.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी ७.१५ वाजता झाली. ...

'माझी पोहोच मंत्रालयात'; व्यवस्थापन परिषद सदस्याच्या दबावानंतर विभागप्रमुखाचा राजीनामा - Marathi News | "My Reach to the Ministry"; Head of department resigns after pressure from management council member in BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'माझी पोहोच मंत्रालयात'; व्यवस्थापन परिषद सदस्याच्या दबावानंतर विभागप्रमुखाचा राजीनामा

अनेक आरोप करत, अधिवेशनाच्या माध्यमातून नोकरीतून काढू शकतो; असा दबाव टाकल्यामुळे दिला राजीनामा ...

घरात घुसून मोबाइल चोरला, तासाभरात मोबाइलधारक चोराच्या घरासमोर - Marathi News | Broke into the house and stole the mobile phone, within an hour the owner of the mobile phone was in front of the thief's house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरात घुसून मोबाइल चोरला, तासाभरात मोबाइलधारक चोराच्या घरासमोर

मोबाइल चोरटा निघाला गंभीर गुन्ह्यांतील तडीपार आरोपी, तरीही होता शहरात वावर ...

पक्ष, चिन्ह पळविण्याचे पाप लपविण्यासाठी सरकारने आणल्या फसव्या योजना: उद्धव ठाकरे - Marathi News | Govt came up with fraudulent schemes to hide the sin of stealing party symbols: Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पक्ष, चिन्ह पळविण्याचे पाप लपविण्यासाठी सरकारने आणल्या फसव्या योजना: उद्धव ठाकरे

मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीजबिल माफीसह विविध योजना त्यांनी जाहीर केल्या. या योजना फसव्या आहेत. पक्ष फोडण्याचे पाप लपविण्यासाठी या योजना जाहीर केल्या. ...