Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
महापालिकेने ६ ऑगस्ट २०२१ ला ठराव घेऊन गुंठेवारीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली. ...
‘लोकमत’च्या बातमीवर शिक्कामोर्तब : बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये ‘अथर एनर्जी’चा प्रकल्प येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ जून रोजी प्रकाशित केले होते. ...
राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यात टाळाटाळ करीत आहेत. सीबिल तपासत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. ...
रविवारी रस्ते अडविणाऱ्या विक्रेते, हातगाडी व रिक्षावाल्यांवर कारवाईची मागणी ...
छत्रपती संभाजीनगर शहरात अडीच लाख लिटर पॅकेट बंद दूध येते, तर दीड लाख लिटर दूध सुट्टे येते. ...
भविष्याचा वेध घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांची बदलती मानसिकता हेरली व त्यानुसार ३ बीएचके, ४ बीएचके लक्झरी घरांचे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. ...
गेल्या आर्थिक वर्षात फक्त ४५ इमारतीसाठीच प्रशासकीय मान्यता ...
या वसतिगृहात १०० मुलांना आणि १०० मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. ...