लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

शेतकऱ्यांशी गद्दारी! सिल्लोडमध्ये भेसळयुक्त खताचा कारखाना उघडकीस, १९ लाखांचा माल जप्त - Marathi News | Cruel game with farmers! Adulterated fertilizer factory exposed in Sillod, goods worth Rs 19 lakh seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांशी गद्दारी! सिल्लोडमध्ये भेसळयुक्त खताचा कारखाना उघडकीस, १९ लाखांचा माल जप्त

शेतकऱ्यांच्या माथी मारले भेसळयुक्त खत! हे रॅकेट किती मोठे आहे, याचा सखोल तपास सुरू असून, लवकरच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ...

बैलाने लाखोंचे मंगळसूत्र गिळल्याने शेणावर लक्ष ठेवले, पण शेवटी ऑपरेशनचद्वारे काढवे लागले - Marathi News | While aushakshan Padwa, a bull swallowed a mangalsutra worth lakhs; kept an eye on the dung, finally operated on | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बैलाने लाखोंचे मंगळसूत्र गिळल्याने शेणावर लक्ष ठेवले, पण शेवटी ऑपरेशनचद्वारे काढवे लागले

ऑपरेशनचा खर्च आला, पण 'सौभाग्याचा दागिना' आणि लाडका बैलही वाचला ...

सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले - Marathi News | Victim of trolling on social media; Young man Mahesh Aade in viral video ends life after getting fed up with harassment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका करत असतानाचा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ...

मुख्याध्यापकाची १३ दिवसांत १७०० कि.मी. सायकलिंग; छत्रपती संभाजीनगर ते श्रीलंका मोहिम फत्ते! - Marathi News | The principal's feat, 1700 km in 13 days. Cycling Chhatrapati Sambhajinagar to Sri Lanka expedition completed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्याध्यापकाची १३ दिवसांत १७०० कि.मी. सायकलिंग; छत्रपती संभाजीनगर ते श्रीलंका मोहिम फत्ते!

दिवाळी आणि उन्हाळीच्या सुट्टीचा उपयोग सायकलिंगची आवड जपण्यासाठी ...

बसपोर्टच्या कामाला लवकरच मुहूर्त, सिडकोऐवजी चिकलठाणा कार्यशाळेतून धावणार एसटी - Marathi News | Bus port work to begin soon, ST will run from Chikalthana Central Workshop instead of CIDCO | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसपोर्टच्या कामाला लवकरच मुहूर्त, सिडकोऐवजी चिकलठाणा कार्यशाळेतून धावणार एसटी

सिडकोऐवजी मुकुंदवाडी चौक गाठा; बसस्थानकाचे लवकरच स्थलांतर ...

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सोशल मिडियात बनावट खाते - Marathi News | Shocking! Fake account on social media in the name of Chhatrapati Sambhajinagar District Magistrate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सोशल मिडियात बनावट खाते

तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आस्तिककुमार पांडेय यांच्यानंतर आता जिल्हाधिकारी स्वामी यांच्या नावाने सोशल मीडियात बनावट खाते ...

प्राध्यापकांच्या ‘इन कॅमेरा’ पदोन्नतीवरून विद्यापीठाच्या विद्या परिषदेत वादंग - Marathi News | Controversy in the BAMU university's academic council over the 'in camera' promotion of professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापकांच्या ‘इन कॅमेरा’ पदोन्नतीवरून विद्यापीठाच्या विद्या परिषदेत वादंग

सर्व प्राध्यापक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

४०० वर्षांच्या मकाई गेटच्या बाजूने पर्यायी पूल उभारण्याची मागणी; पालकमंत्र्यांचे मनपाला निर्देश - Marathi News | Demand to build an alternative bridge along the 400-year-old Makai Gate; Guardian Minister's budget instructions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४०० वर्षांच्या मकाई गेटच्या बाजूने पर्यायी पूल उभारण्याची मागणी; पालकमंत्र्यांचे मनपाला निर्देश

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले मनपाला अंदाजपत्रकाचे निर्देश ...