लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई - Marathi News | Unlicensed sale of medicines and fertilizers from a fertilizer manufacturing company in Chhatrapati Sambhajinagar district in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई

दोघांवर गुन्हा नोंद, कृषी विभागाची कारवाई ...

मराठवाड्यात ‘अवयवदानाचे काम, सरकारी रुग्णालयांत थोडं थांब’ची अवस्था - Marathi News | In Marathwada, the situation of 'organ donation work, a short wait in government hospitals' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ‘अवयवदानाचे काम, सरकारी रुग्णालयांत थोडं थांब’ची अवस्था

जागतिक अवयवदान दिन विशेष : मराठवाड्यातील सरकारी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण कधी? ...

कौतुकास्पद! केवळ एलईडी दिवे लावून छत्रपती संभाजीनगर मनपाने महिन्याला १ कोटी वाचवले - Marathi News | Commendable! Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation saved 1 crore per month by installing only LED lights | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौतुकास्पद! केवळ एलईडी दिवे लावून छत्रपती संभाजीनगर मनपाने महिन्याला १ कोटी वाचवले

मनपाच्या एलईडी दिव्यांच्या योजनेचे तज्ज्ञांनी केले कौतुक ...

प्रेमात अंध झाली मुलगी; निवृत्त आईचे १५ तोळे सोनं, लाखोंची रोकड चोरून मित्राला दिली - Marathi News | Girl blinded by love; stole 15 tolas of gold, cash worth lakhs from retired mother and gave it to friend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमात अंध झाली मुलगी; निवृत्त आईचे १५ तोळे सोनं, लाखोंची रोकड चोरून मित्राला दिली

आयुष्यभराची कमाई गेल्याने मुलीवरच गुन्हा दाखल करण्याची आईवर आली वेळ; मित्राला अटक, मुलगी पसार ...

वाचकांसाठी खुशखबर! पुण्यानंतर ‘एनबीटी’ छत्रपती संभाजीनगरात भरविणारा पुस्तक महोत्सव - Marathi News | Good news for readers! After Pune, ‘NBT’ to hold book festival in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाचकांसाठी खुशखबर! पुण्यानंतर ‘एनबीटी’ छत्रपती संभाजीनगरात भरविणारा पुस्तक महोत्सव

प्रकाशक आणि पुस्तकप्रेमींची मागणी लक्षात घेऊन दोन नव्या शहरांत पुस्तक प्रदर्शन भरविण्याबाबत प्रस्ताव दाखल ...

चंपाचौक ते जालना रोड टोटल सर्व्हे स्टेशन सुरू; मालमत्ताधारकांचे विरोध न करता सहकार्यच - Marathi News | Champa Chowk to Jalna Road Total Survey Station started; No opposition from property owners, only cooperation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंपाचौक ते जालना रोड टोटल सर्व्हे स्टेशन सुरू; मालमत्ताधारकांचे विरोध न करता सहकार्यच

अनेक वर्षांपासून हा रस्ता तयार करण्याचे मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रस्त्यात किमान ६०० ते ७०० मालमत्ता बाधित होत आहेत. ...

समृद्धी महामार्गालगत ताशी २५० किमी वेगाने धावणारी हायस्पीड रेल्वे पुन्हा अजेंड्यावर - Marathi News | High-speed rail running at 250 km/h along Samruddhi Highway is back on the agenda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गालगत ताशी २५० किमी वेगाने धावणारी हायस्पीड रेल्वे पुन्हा अजेंड्यावर

हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्याने प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत ...

सिद्धार्थ उद्यानात घुमणार सिंह गर्जना; शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयासोबत तीन वाघांचे एक्सचेंज होणार - Marathi News | Lions will roar in Siddhartha Udyan; Three tigers exchanged with Shivamogga Zoo | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिद्धार्थ उद्यानात घुमणार सिंह गर्जना; शिवमोग्गा प्राणीसंग्रहालयासोबत तीन वाघांचे एक्सचेंज होणार

कर्नाटक प्राणिसंग्रहालयातील पथकाने केली ‘सिद्धार्थ’मधील वाघांची पाहणी; सिद्धार्थ उद्यानाला मिळेल सिंह, कोल्हे, अस्वल ...