लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पोलिस भरतीत डमी उमेदवार, आता लुटमार; बँकतील २५ लाखांची रोकड पळविणारे चौघे ताब्यात - Marathi News | Dummy candidate in police recruitment, now robbery; Four arrested for stealing cash worth Rs 25 lakh from bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस भरतीत डमी उमेदवार, आता लुटमार; बँकतील २५ लाखांची रोकड पळविणारे चौघे ताब्यात

दावरवाडीच्या जिल्हा बँक शाखेतील २५ लाखांची लूटमार २४ तासांत उघड ...

निवडून या, पण निर्णायक, सक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची जबाबदारीही घ्या! - Marathi News | Get elected, but also take responsibility for a decisive, technically competent and corruption-free administration! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडून या, पण निर्णायक, सक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची जबाबदारीही घ्या!

शहरांची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन, आरोग्य या मूलभूत सेवेची अवस्था आजही दयनीय आहे. ...

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा रुग्णालय झोपेत बांधले का? ‘MRI’,‘कॅथलॅब’साठी जागाच नाही! - Marathi News | Was the construction of Chhatrapati Sambhajinagar District Hospital done in a dream? There is no space for 'MRI', 'Cathlab'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा रुग्णालय झोपेत बांधले का? ‘MRI’,‘कॅथलॅब’साठी जागाच नाही!

८ वर्षांपूर्वीच रुग्णसेवेत दाखल रुग्णालयाची अवस्था; रुग्णालयाचा विस्तार आता अशक्य असल्याचे आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Swami Ramanand Tirtha lit the flame of freedom in Marathwada: Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली: देवेंद्र फडणवीस

कारागृहात डांबल्यानंतरही मुक्तीसंग्रामाचा लढा सुरूच होता: मुख्यमंत्री  ...

‘छत्रपती संभाजीनगर आमच्या हृदयात, कधीच काही कमी पडू देणार नाही’: देवेंद्र फडणवीस - Marathi News | ‘Chhatrapati Sambhajinagar is in our hearts, we will never let anything fall short’: Chief Minister Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘छत्रपती संभाजीनगर आमच्या हृदयात, कधीच काही कमी पडू देणार नाही’: देवेंद्र फडणवीस

शानदार सोहळ्यात स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण; बंजारा गीते व नृत्यांने वसंतराव नाईक चौक दणाणला ...

आलिशान कार, बॉडीगार्डसह आलेला 'पीएमओ सचिव' निघाला तोतया; शाही विवाहात खळबळ! - Marathi News | 'PMO Secretary' who came with luxurious car, bodyguard turns out to be an impersonator; stir at royal wedding! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आलिशान कार, बॉडीगार्डसह आलेला 'पीएमओ सचिव' निघाला तोतया; शाही विवाहात खळबळ!

व्हीआयपी सोहळ्यात 'तोतया' अधिकाऱ्याचा पर्दाफाश! आलिशान कार, अंगरक्षक आणि सरकारी पाट्यांसह ‘पीएमओ सचिव’ बनून आला, थाटमाट पाहून पोलिसही चक्रावले ...

देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला... - Marathi News | Met Devendra Fadnavis, received a warm welcome; The person who called himself Secretary in the Prime Minister's Office left... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात ही घटना घडली आहे. पंतप्रधान कार्यालयात सचिव असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.  ...

मोठा दिलासा! इच्छुक उमेदवारांनो इकडे लक्ष द्या, रविवारीही अर्ज स्वीकृती राहणार - Marathi News | Big relief! Interested candidates, pay attention here, applications will be accepted even on Sunday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा! इच्छुक उमेदवारांनो इकडे लक्ष द्या, रविवारीही अर्ज स्वीकृती राहणार

१० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ...