शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : निकालांनंतर एकनाथ शिंदे-शरद पवार एकत्र येणार, संजय शिरसाट यांच्या दाव्यावर भुजबळांचं मोठं विधान, म्हणाले...

नाशिक : छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?

महाराष्ट्र : शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय?

महाराष्ट्र : 'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?

संपादकीय : आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?

महाराष्ट्र : मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट

नाशिक : समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ...म्हणूनच मी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा प्रथमच मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : भाजपाच्या प्रो-ओबीसी राजकारणाला तडा की पुस्तकासाठी 'चीप पब्लिसिटी'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

संपादकीय : आजचा अग्रलेख: भुजबळ खरे ते बोलले?