लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, मराठी बातम्या

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं? - Marathi News | suvrat joshi talk about vicky kaushal as chhatrapati sambhaji maharaj in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं?

'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलला छत्रपती शंभूराजेंच्या रुपात विकी कौशलला पाहून सुव्रत जोशीला काय वाटलं? काय म्हणाला बघा (suvrat joshi, chhaava) ...

'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय - Marathi News | vicky kaushal and katrina kaif reaction while vicky return from chhaava movie set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय

'छावा'च्या शूटिंगवरुन घरी आल्यावर विकी कौशलमध्ये झालेला हा बदल, पत्नी कतरिना झालेली प्रचंड खूश (chhaava, vicky kaushal, katrina kaif) ...

हर हर महादेव! 'छावा'च्या निमित्ताने वैभव-इरिनाने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओची होतेय चर्चा; म्हणाले-"१४ फेब्रुवारीला..." - Marathi News | bigg boss marathi fame vaibhav chavan and irina rudakova shared video before release of chhaava movie netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर महादेव! 'छावा'च्या निमित्ताने वैभव-इरिनाने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओची होतेय चर्चा; म्हणाले-"१४ फेब्रुवारीला..."

नुकताच वैभव चव्हाणने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.  ...

"माझ्या राजांचा चित्रपट येतोय याचा..", संतोष जुवेकरने 'छावा'च्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट - Marathi News | ''My king's film is coming..'', Santosh Juvekar shared a special post on the occasion of 'Chhawa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या राजांचा चित्रपट येतोय याचा..", संतोष जुवेकरने 'छावा'च्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट

Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'छावा'च्या भव्यदिव्य म्यूझिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचंय? करावं लागेल फक्त हे काम, मेकर्सची प्रेक्षकांसाठी ऑफर - Marathi News | Want to witness the grand music album of chhaava movie by a r rahman vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या भव्यदिव्य म्यूझिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचंय? करावं लागेल फक्त हे काम, मेकर्सची प्रेक्षकांसाठी ऑफर

'छावा' सिनेमाचा म्यूझिक अल्बम ए.आर.रहमान यांच्या उपस्थितीत लाँच होणार आहे. तुम्हालाही या सोहळ्याला जायचंय? बातमी वाचून जाणून घ्या ...

"लक्ष्मण सर सध्या बिझी आहेत त्यामुळे..."; 'छावा'च्या रिलीजला ३ दिवस बाकी असताना रश्मिका काय म्हणाली? - Marathi News | actress rashmika mandanna post on chhaava movie director laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लक्ष्मण सर सध्या बिझी आहेत त्यामुळे..."; 'छावा'च्या रिलीजला ३ दिवस बाकी असताना रश्मिका काय म्हणाली?

'छावा' सिनेमाच्या रिलीजला अवघे काही दिवस असताना रश्मिकाने सिनेमाच्या दिग्दर्शकांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (chhaava, rashmika mandanna) ...

जबरदस्त! महाराष्ट्राचा 'छावा' रेकॉर्ड मोडणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या ४८ तासांमध्ये कमावले इतके कोटी - Marathi News | chhaava movie advance booking 2 lakh ticks in 48 hours beat pushpa 2 record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त! महाराष्ट्राचा 'छावा' रेकॉर्ड मोडणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या ४८ तासांमध्ये कमावले इतके कोटी

'छावा' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता असून अॅडव्हान्स बुकींगमध्येच 'छावा'ने सगळे रेकॉर्ड मोडलेत (chhaava, pushpa 2) ...

'छावा'च्या रिलीजला काही दिवस बाकी असताना 'या' संवादांवर सेन्सॉरची कात्री! करण्यात आलेत बदल; जाणून घ्या - Marathi News | censor board change chhaava movie dialogues vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या रिलीजला काही दिवस बाकी असताना 'या' संवादांवर सेन्सॉरची कात्री! करण्यात आलेत बदल; जाणून घ्या

सेन्सॉर बोर्डाने 'छावा'च्या काही संवादांमध्ये बदल सुचवले असून सिनेमा पाहताना काही संवाद प्रेक्षकांना वेगळे ऐकायला मिळतील (chhaava, vicky kaushal) ...