Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Kartiki Ekadashi 2025: २ अशुभ योग असले, तरी ३ अत्यंत शुभ योगांमुळे अनेक राशींना विविध लाभ होतील. महालक्ष्मीची कृपा राहू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Panchak Kaal October-November 2025: पंचक काळ म्हणजे काय? अशुभाची छाया असलेल्या पंचक काळात नेमकी कोणती कार्ये करणे निषिद्ध मानले गेले आहे? सविस्तर जाणून घ्या... ...
Kartiki Ekadashi 2025 Date: यावर्षी कार्तिकी एकादशी दोन तारखेत विभागून आल्यामुळे व्रताचरणाबाबत भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे; त्यासाठी ही सविस्तर माहिती. ...
Kartik Vinayak Chaturthi October 2025: चातुर्मासातील ही शेवटची विनायक चतुर्थी असून, व्रत पूजनात काही गोष्टींचा अवश्य समावेश करावा, असे सांगितले जाते. ...
दिवाळीच्या आनंदी, उत्साही आणि शुभ काळात सर्वोत्तम पुण्य फल देणारे राजयोग जुळून येत आहेत. काही राशींना दिवाळी वरदानापेक्षा कमी असणार नाही, असे म्हटले जात आहे. ...