लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
चांद्रयान मोहिमेला मुंबईचे बळ; गोदरेज एरोस्पेसमध्ये खास तयारी, १४ जुलैला लॉन्च - Marathi News | Mumbai's support for Chandrayaan mission; Special preparation at Godrej Aerospace, launch on 14th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांद्रयान मोहिमेला मुंबईचे बळ; गोदरेज एरोस्पेसमध्ये खास तयारी, १४ जुलैला लॉन्च

चांद्रयान- ३ या मोहिमेचे बजेट ६५१ कोटी आहे. चांद्रयान-३ चे लँडर चंद्रावर लँडिंग होण्यास यशस्वी झाले, तर अशी मोहीम करणारा भारत हा जगातील चौथा देश असणार आहे ...

आनंदाची बातमी! भारताचं चंद्रयान-3 लॉन्च होताना बघायचंय? असं करा रजिस्ट्रेशन; 14 जुलैला होणार प्रक्षेपण - Marathi News | Want to see India's Chandrayaan-3 launch registration process for public to witness chandrayaan-3 launch on July 14 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! भारताचं चंद्रयान-3 लॉन्च होताना बघायचंय? असं करा रजिस्ट्रेशन; 14 जुलैला होणार प्रक्षेपण

Chandrayaan-3 : सर्वासामान्य नगरिकांना चंद्रयान-3 चे प्रक्षेपण पाहता यावे यासाठी इस्रोच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन विंडो देण्यात आली आहे. ...

आनंदाची बातमी! आता अंतराळ विश्वात वाजणार भारताचा डंका, चंद्रयान-3 च्या लॉचिंगचा दिवस ठरला - Marathi News | Good news chandrayaan 3 launch on july 14 and august 23 and 24 preferred landing dates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! आता अंतराळ विश्वात वाजणार भारताचा डंका, चंद्रयान-3 च्या लॉचिंगचा दिवस ठरला

Chandrayaan 3 Launching Date: चंद्रयान-3 मोहिमेत चंद्र रेजोलिथचे थर्मोफिजिकल गूण, चंद्रवरील भूकंपन, चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा वातावरण आणि लँडरच्या लँडिंग साइटच्या परिसरातील मूलभूत रचनांचे अध्ययन करण्यासाठी काही वैज्ञानिक उपकरणेही असतील. ...

ISRO ची महत्वपूर्ण मोहीम; 'या' तारखेला लॉन्च होणार चंद्रयान-3, इंजिनमध्ये केला मोठा बदल - Marathi News | chandrayaan-3-launch-between-july-12-to-july-19-2023-isro-chief-s-somnath-said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO ची महत्वपूर्ण मोहीम; 'या' तारखेला लॉन्च होणार चंद्रयान-3, इंजिनमध्ये केला मोठा बदल

इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी बहुप्रतिक्षित चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. ...

Chandrayaan-3 Launch: अखेर प्रतिक्षा संपली; भारताचं सर्वात मोठे मिशन 'चांद्रयान ३' कधी लॉन्च होणार? - Marathi News | Chandrayaan-3 will be launched in July this year," says S Somanath, chief of ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर प्रतिक्षा संपली; भारताचं सर्वात मोठे मिशन 'चांद्रयान ३' कधी लॉन्च होणार?

महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाची घोषणा चांद्रयान-२ च्या लँडर-रोव्हरच्या अपघातानंतर चार वर्षांनी करण्यात आली आहे ...

नव्या वर्षात भारताची सूर्यावर स्वारी; अंतराळ मोहिमांना वेग देण्यात येणार! - Marathi News | India's invasion of the sun in the new year; Space missions to be accelerated! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या वर्षात भारताची सूर्यावर स्वारी; अंतराळ मोहिमांना वेग देण्यात येणार!

Space missions : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत प्रथमच मोहीम हाती घेणार आहे. ...

चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच? - Marathi News | chandrayaan 3 mission will not have orbiter says union minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच?

चांद्रयान-3 हे मिशन चांद्रयान-2 चं रिपीट मिशन असणार आहे. तसेच यामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. ...

परमिशन ग्रँटेड! 'मिशन चांद्रयान- 3'च्या उड्डाणासाठी सरकारची मंजूरी - Marathi News | Indian Space Research Organisation Chief K Sivan saysGovernment has approved Chandrayan-3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परमिशन ग्रँटेड! 'मिशन चांद्रयान- 3'च्या उड्डाणासाठी सरकारची मंजूरी

चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने इस्रोला आणि देशवासीयांना मोठा धक्का बसला होता. ...