चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
चंद्रावर पृथ्वीसारखा कोणता घटक आहे, ज्याला मिळवण्यात लोकांना खूप रस आहे? चंद्रावर नेमके काय आहे? भारत, रशियानंतर अमेरिका, चीनही चंद्रावरील अभ्यासासाठी उत्सुक. ...
Chandrayaan 3 : इस्रोचे चंद्रयान-3 सध्या 174 किमी x 1437 किमीच्या कक्षेत चंद्राभोवती फिरत आहे. 14 ऑगस्ट रोजीचंद्रयान-3 च्या कक्षेत आणखी घट होणार आहे. ...
बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले. ...