चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
India Chandrayan-3: चार वर्षांपूर्वी अपयशी झालेल्या चंद्रयान-2 चे ऑर्बिटर आजही चंद्राभोवती फेऱ्या मारत आहे. आता हे ऑर्बिटर पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहे. ...
chandrayan 3 latest updates: चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने 17 ऑगस्ट 2023 रोजी प्रोपल्शन मॉड्यूल सोडले होते. यानंतर लँडर एकटाच पुढे मार्गक्रमन करत होता. ...