लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
"चंद्राला गवसणी घातली आता...", मुंबई इंडियन्सनं रोहितचा फोटो शेअर करत भारतीयांची मांडली 'इच्छा' - Marathi News |  After the successful landing of chandrayaan 3, Mumbai Indians posted a photo and predicted that the Indian team will win the upcoming ODI World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"चंद्राला गवसणी घातली आता...", मुंबई इंडियन्सनं तमाम भारतीयांची मांडली 'इच्छा'

बुधवारी इस्रोच्या टीमनं तमाम भारतीयांना खुशखबर देत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

Chandrayaan-3 : गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान - Marathi News | mission chandrayaan 3 who is jharkhand scientist sohan yadav played important role success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान

Chandrayaan-3 : चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरून इतिहास रचला आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. या ऐतिहासिक यशाचे श्रेय झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील रहिवासी शास्त्रज्ञ सोहन यादव यांना जातं. ...

धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा - Marathi News | Intimidation curiosity and applause after success of Chandrayaan 3 Mission Moon Isro Bharatmata Ki Jai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा

चंदामामा ‘दूर’ के नव्हे, आता चंदामामा ‘टूर’ के! - पंतप्रधान मोदी ...

अभिमानास्पद! चंद्रयान-३ उड्डाणाच्या टीममध्ये छत्रपती संभाजीनगरचा भूमिपुत्र - Marathi News | Proud! Bhumiputra of Chhatrapati Sambhajinagar in Chandrayaan-3 flight team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभिमानास्पद! चंद्रयान-३ उड्डाणाच्या टीममध्ये छत्रपती संभाजीनगरचा भूमिपुत्र

बारावीपर्यंतचे शिक्षण शहरात, इस्रोमध्ये गिरवले अभियांत्रिकीचे धडे ...

आधी खिल्ली उडवली आता वाहवा! ‘चांद्रयान ३’च्या यशानंतर प्रकाश राज यांची पोस्ट, म्हणाले... - Marathi News | prakash raj congratulate isro after successful landing of chandrayaan 3 netizens troll for controversial tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी खिल्ली उडवली आता वाहवा! ‘चांद्रयान ३’च्या यशानंतर प्रकाश राज यांची पोस्ट, म्हणाले...

‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रकाश राज यांनी केलेली 'ती' पोस्ट व्हायरल ...

चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी - Marathi News | After the moon now the mission aditya l1 India ISRO will reach on the sun Preparations have started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी

Aditya L1 Mission : इस्रो सूर्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी लवकरच एक मिशन सुरू करत आहे. या सोलर मिशनचे नाव आहे आदित्य एल-1... ...

चंद्रयान-3 च्या यशाचा जल्लोष शेअर बाजारही करणार! हे १० शेअर्स घेऊ शकतात उसळी - Marathi News | The stock market will also celebrate the success of Chandrayaan-3 It can take up to 10 shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्रयान-3 च्या यशाचा जल्लोष शेअर बाजारही करणार! हे १० शेअर्स घेऊ शकतात उसळी

काल बुधवारी भारताचे चंद्रयानाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतिहासात पहिल्यांदाच भारताने लँडिंग केलं आहे. ...

दिवसभर ISRO चा शर्ट घालून फिरला रितेश देशमुख, म्हणाला, 'खूप अभिमान...' - Marathi News | Riteish Deshmukh wore an ISRO shirt all day proud of being Indian congratulates isro after successful landing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवसभर ISRO चा शर्ट घालून फिरला रितेश देशमुख, म्हणाला, 'खूप अभिमान...'

कालचा २३ ऑगस्ट हा दिवस सर्वच भारतीयांना कायम स्मरणात राहणारा आहे. ...