चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
Chandrayaan 3 Launching Date: चंद्रयान-3 मोहिमेत चंद्र रेजोलिथचे थर्मोफिजिकल गूण, चंद्रवरील भूकंपन, चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा वातावरण आणि लँडरच्या लँडिंग साइटच्या परिसरातील मूलभूत रचनांचे अध्ययन करण्यासाठी काही वैज्ञानिक उपकरणेही असतील. ...
चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने इस्रोला आणि देशवासीयांना मोठा धक्का बसला होता. ...
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी स्पष्ट केले की, भारत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’चा प्रयत्न करू शकतो. ...
Chandrayaan 3 : चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करण्यात इस्रोला अपयश आले होते. या अपयशातून सावरत आता इस्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. ...