आज चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला आहे. 13 तारखेला मतदान होणार आहे. यासाठी, आता सध्या पडत असलेल्या रणरणत्या उन्हात, औरंगाबादच्या मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रांपर्यंत आणणे सर्वच पक्षांसमोरील मोठे आव्हान अहे. ...
2019 च्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. हा निकाल आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हा वंचित बहुजन अघाडी इम्तियाज जलील यांच्या पाठीशी होती आणि हर्षवर्धन जाधव यांनी मिळवलेल्या मतांचाही त्य ...
"चंद्रकांत खैरे यांच्या त्या विधानानंतर, शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, पत्रकारांसोबत बोलताना, 'जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी', असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती... ...