लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंदा कोचर

चंदा कोचर

Chanda kochhar, Latest Marathi News

चंदा कोचर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | High court refused to give relief to Chanda Kochhar pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

बँकेने चंदा कोचर यांच्या विरोधात केलेल्या बडतर्फीच्या कारवाईला चंदा कोचर यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. ...

कोचर यांनी बोनसची रक्कम परत करावी;  आयसीआयसीआय बँकेचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र - Marathi News | Kocher should refund the bonus amount; ICICI Bank High Court affidavit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोचर यांनी बोनसची रक्कम परत करावी;  आयसीआयसीआय बँकेचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

राजीनामा देऊनही आयसीआयसीआय बॅँकेने कोचर यांचे निलंबन केल्याबद्दल त्यांनी हे निलंबन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

चंदा कोचर यांच्याकडे पुन्हा ईडी करणार चौकशी - Marathi News | Chanda Kochhar to inquire again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर यांच्याकडे पुन्हा ईडी करणार चौकशी

आवश्यकतेनुसार त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

चंदा कोचर यांच्या ७८ कोटींच्या मालमत्तेवर टाच - Marathi News | Tile on Chandra Kochar's Rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंदा कोचर यांच्या ७८ कोटींच्या मालमत्तेवर टाच

आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या ७८ कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणून जप्तीला सुरुवात केली आहे. ...

ईडीची मोठी कारवाई, चंदा कोचर यांची मुंबईतल्या घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्त - Marathi News | ED's big action, Seized property worth Rs 78 crore of Chanda Kochhar in Mumbai with house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची मोठी कारवाई, चंदा कोचर यांची मुंबईतल्या घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्त

चंदा कोचर यांची मुंबईतली घरं आणि त्यांच्या पतीच्या कंपनीच्या काही संपत्तीचा समावेश आहे. ...

चंदा कोचर यांचे केलेले निलंबन योग्यच - Marathi News | Chanda Kochar's suspension is right | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंदा कोचर यांचे केलेले निलंबन योग्यच

रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा दावा; उच्च न्यायालयात सादर केले प्रतिज्ञापत्र ...

चंदा कोचर निलंबन प्रकरणी आरबीआयला उत्तर देण्याचे कोर्टाचे निर्देश - Marathi News |  Court directs RBI to answer Chanda Kochhar suspension case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंदा कोचर निलंबन प्रकरणी आरबीआयला उत्तर देण्याचे कोर्टाचे निर्देश

आरबीआयला प्रतिवादी करण्याकरिता याचिकेत सुधारणा करण्यासाठी चंदा कोचर यांनी गेल्या आठवड्यात हायकोर्टाची परवानगी घेतली होती. ...

चंदा कोचर यांच्या याचिकेवरील सुनावणी ९ डिसेंबरपर्यंत तहकूब - Marathi News | Hearing on Chanda Kochar's petition till December 7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंदा कोचर यांच्या याचिकेवरील सुनावणी ९ डिसेंबरपर्यंत तहकूब

वास्तविकता आरबीआयने आधी मंजुरी द्यायला हवी होती. त्यानंतर आयसीआयसीआयने कोचर यांच्या निलंबनाचा आदेश द्यायला हवा होता. ...