lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंदा कोचर

चंदा कोचर

Chanda kochhar, Latest Marathi News

चंदा कोचर यांना मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | SC rejects Chanda Kochhar's appeal against termination as ICICI Bank's CEO & MD | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंदा कोचर यांना मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

SC rejects Chanda Kochhar's appeal against termination as ICICI Bank's CEO & MD : चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावरून हटवण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. ...

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चंदा कोचर यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र  - Marathi News | Chargesheet by ED against Chanda Kochhar in financial scam case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चंदा कोचर यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र 

Chanda Kochhar : याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबरला होणार आहे. ...

ईडीच्या कारवाईचा दणका सुरूच, दीपक कोचर यांना अटक - Marathi News | ED's action continues, Deepak Kochhar arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीच्या कारवाईचा दणका सुरूच, दीपक कोचर यांना अटक

व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप त्यांच्यावर आहे. ...

चंदा कोचर यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | High court refuses to give relief to Chanda Kochhar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंदा कोचर यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

आयसीआयसीआय बँकेने सेवेतून बडतर्फ केल्याविरोधात कोचर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने गुरुवारी ही याचिका फेटाळली. ...

चंदा कोचर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | High court refused to give relief to Chanda Kochhar pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

बँकेने चंदा कोचर यांच्या विरोधात केलेल्या बडतर्फीच्या कारवाईला चंदा कोचर यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. ...

कोचर यांनी बोनसची रक्कम परत करावी;  आयसीआयसीआय बँकेचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र - Marathi News | Kocher should refund the bonus amount; ICICI Bank High Court affidavit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोचर यांनी बोनसची रक्कम परत करावी;  आयसीआयसीआय बँकेचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

राजीनामा देऊनही आयसीआयसीआय बॅँकेने कोचर यांचे निलंबन केल्याबद्दल त्यांनी हे निलंबन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

चंदा कोचर यांच्याकडे पुन्हा ईडी करणार चौकशी - Marathi News | Chanda Kochhar to inquire again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर यांच्याकडे पुन्हा ईडी करणार चौकशी

आवश्यकतेनुसार त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

चंदा कोचर यांच्या ७८ कोटींच्या मालमत्तेवर टाच - Marathi News | Tile on Chandra Kochar's Rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंदा कोचर यांच्या ७८ कोटींच्या मालमत्तेवर टाच

आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या ७८ कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणून जप्तीला सुरुवात केली आहे. ...