lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चंदा कोचर यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र 

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चंदा कोचर यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र 

Chanda Kochhar : याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबरला होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 01:51 AM2020-11-06T01:51:07+5:302020-11-06T01:51:27+5:30

Chanda Kochhar : याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबरला होणार आहे.

Chargesheet by ED against Chanda Kochhar in financial scam case | आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चंदा कोचर यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र 

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चंदा कोचर यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र 

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयसी आयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रासह तब्बल पाच पेट्या भरून कागदपत्रेही सादर केली आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबरला होणार आहे. चंदा कोचर यांच्या कार्यकाळात व्हिडिओकॉन समूहाला एक हजार ८७५ कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप कोचर कुटुंबीयांवर आहे. 

 

Web Title: Chargesheet by ED against Chanda Kochhar in financial scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.