शेठ ना.बं.वाचनालयातर्फे आयोजित स्व.प्रा.मंदा व डॉ.श्यामकांत देव स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत धुळे येथील विद्यावर्धिनी सभा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश साहेबराव हिरे हा विद्यार्थी सर्वप्रथम आला. ...
मेहुणबारे येथील हाणामारीच्या गुन्ह्यातील ३५४ हे वाढीव कलम न लावण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पो.हे.काँ. शालिग्राम व्यंकटराव कुंभार व खासगी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख या दोघांना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने ...