लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाकण

चाकण, मराठी बातम्या

Chakan, Latest Marathi News

चाकण येथे गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Iron rods beaten by seven accused due to playing horn in Chakan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाकण येथे गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल 

अरुंद रोडवर गाडी पाठीमागे घेण्यासाठी हॉर्न वाजविले म्हणून व गाडीची चावी काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्या व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ...

आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला  - Marathi News | firing on catering businessman by criminal at ambethan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला 

दोन गाड्यांच्या झालेल्या अपघातात गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून आंबेठाण ( ता. खेड ) येथे एकाने केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केला ...

‘जागते रहो’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांना बसला चाप; दादागिरीला पायबंद - Marathi News | 'Keep Awake' to the criminals in Chakan industrial estate; Dadagiri footpath | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘जागते रहो’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांना बसला चाप; दादागिरीला पायबंद

एमआयडीसीमध्ये रॉबरी टोळ्यांनी अनेक दरोडे टाकले होते. एमआयडीसीमधूनच दरोड्याच्या तयारीत असतानाच घातक शास्त्रांसह तीन टोळ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ...

नीचांकी भावाने चाकण बाजारात कांदा मातीमोल - Marathi News | At the bottom of the market, Onion Matsimol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीचांकी भावाने चाकण बाजारात कांदा मातीमोल

भावात मोठी घसरण, सरासरी भाव ३ ते ७ रुपये किलो, चिंगळी कांदा एक रुपया किलो ...

चाकण- तळेगाव रस्त्यावर गॅस टँकर ओढ्यात उलटला  - Marathi News | Gas tanker fall down in canal at Chakan-Talegaon road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण- तळेगाव रस्त्यावर गॅस टँकर ओढ्यात उलटला 

दुसऱ्या टँकरमध्ये गॅस स्थलांतर केल्याशिवाय टँकर ओढ्यातून वर काढण्याचे काम सुरू करता येत नाही. ...

चाकण येथे स्कॉर्पिओ ची काच फोडून तीन लाख लुटले  - Marathi News | A scrap of glass and three lakhs theft at chakan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाकण येथे स्कॉर्पिओ ची काच फोडून तीन लाख लुटले 

अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या गाडीची काच फोडली व पैशांची बॅग घेऊन पोबारा केला. ...

चाकण परिसरात अल्पवयीन भाचीचा विनयभंग, नैराश्यातून मामाची आत्महत्या  - Marathi News | Molestation of girl and after sucide person at Chakan area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाकण परिसरात अल्पवयीन भाचीचा विनयभंग, नैराश्यातून मामाची आत्महत्या 

१३ वर्षांंची भाची तिच्या चुलत मामाकडे शिकण्यासाठी होती. ...

रोहकल येथे कंपनीत घुसून जमावाकडून कामगारांना मारहाण,वाहनांची तोडफोड  - Marathi News | a mob attacked and beat up to workers, broke the vehicle In Rohakal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोहकल येथे कंपनीत घुसून जमावाकडून कामगारांना मारहाण,वाहनांची तोडफोड 

टीसीआय कंपनीत जबरदस्तीने घुसून एकत्र येत तुम्ही येथे काम करायचे नाही म्हणत तेथील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून काठ्यांनी मारहाण केली. ...