विश्वनाथ को. आॅप. हौसिंग सोसायटी माळी कॉलनी येथे चालत घरी जाणाऱ्या वृध्देच्या गळ्यातील अडीच तोळ्याची बोरमाळ दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केली. हा प्रकार रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. ...
शहरातील बह्यामसिंगनगर येथे घरासमोर अंगणाची स्वच्छता करीत असताना चोरट्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उषा इजपवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...