शहरातील बह्यामसिंगनगर येथे घरासमोर अंगणाची स्वच्छता करीत असताना चोरट्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उषा इजपवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
पुण्यात सोनसाखळी चोरट्यांवर कारवाई केल्यानंतर काही काळ चोरट्यांनी विश्रांती घेतली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा सोनसाखळी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून सायंकाळी ६ ते ९ या तीन तासांत तब्बल ६ सोनसाखळ्या हिसकावून लाखो रुपयांचा ऐवज लंपास के ...