लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, फोटो

Central government, Latest Marathi News

Corona Vaccine: चिंतेत भर! आता लसींचे दर वाढले; कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवे दर जाणून घ्या - Marathi News | corona vaccine becomes expensive after six months know latest rate of covishield and covaxin | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: चिंतेत भर! आता लसींचे दर वाढले; कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवे दर जाणून घ्या

Corona Vaccine: कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढलेली असताना, इंधनदरवाढ, महागाई यांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भर म्हणून आता कोरोना लसींच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ...

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ 'हे' काम - Marathi News | central modi govt give a chance to win rs 15 lakh from home check the all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ 'हे' काम

मोदी सरकार तुम्हाला घरबसल्या १५ लाख रुपये कमावण्याची सुवर्ण संधी देत आहे. पाहा, डिटेल्स... ...

7th Pay Commission: एक जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनांझा! होणार मोठा फायदा - Marathi News | 7th pay commission central govt employees double bonanza HRA revise | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :7th Pay Commission: एक जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनांझा! होणार मोठा फायदा

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने आता एचआरएदेखील वाढवावा लागत आहे. (7th pay commission) ...

Fuel Price Hike: आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! - Marathi News | hardeep singh puri said no plan to make petrol diesel prices uniform and told reason of fuel hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Fuel Price Hike: आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Fuel Price Hike: आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने विकली जातील, अशी चर्चा सुरु झाली असून, केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Petrol Price Hike: कुणी कपाळावर हात मारला, तर कुणी पेट्रोल पंपावरच नरेंद्र मोदींच्या फोटोला दंडवत घातला! - Marathi News | Petrol Price Hike: Citizens salute PM Narendra Modi's photo at petrol pumps due to rising petrol and diesel prices | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol Price Hike: कुणी कपाळावर हात मारला, तर कुणी पेट्रोल पंपावरच नरेंद्र मोदींच्या फोटोला दंडवत घातला!

Petrol Price Hike: जुलै महिन्यात आजपर्यंत पेट्रोलच्या दरात 9 वेळा, तर डिझेच्या दरात 5 वेळा वाढ झाली आहे. ...

Gautam Adani: “पुढील दोन दशकांत भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलरवर जाईल”: गौतम अदानी - Marathi News | gautam adani claims india can become 15 trn dollar economy in next two decades | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani: “पुढील दोन दशकांत भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलरवर जाईल”: गौतम अदानी

Gautam Adani: भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची गरूडभरारी घेईल, असा दावा गौतम अदानी यांनी केला. ...

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम - Marathi News | centre seeks legal opinion to let bpcl sell subsidised lpg for affecting 84 crore customers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

BPCL खासगीकरणानंतर LPG अनुदान देण्यात अडथळा येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...

Petrol Diesel Price: पेट्रोलचा दर १२५ रुपये होणार? इंधनदरवाढीवर तज्ज्ञांचा इशारा; ‘हे’ आहे कारण! - Marathi News | petrol diesel price expert says today fuel rate may go upto rs 125 per liter till december | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Price: पेट्रोलचा दर १२५ रुपये होणार? इंधनदरवाढीवर तज्ज्ञांचा इशारा; ‘हे’ आहे कारण!

Petrol Diesel Price: गेल्या दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल ३० वेळा इंधन दरवाढ केली आहे. ...