सरकारने विधेयकं तात्पुरतं स्थगित करुन त्यावर चर्चा घडवून आणावी. राज्यात तिन्ही पक्षाचं सरकार आहे, या विधेयकाबाबत चर्चा करुन मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईल अशी माहितीही पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. ...
या प्रकरणाला 2007मध्ये सुरुवात झाली. याच वर्षी व्होडाफोनचा भारतात प्रवेश झाला होता. यावर्षी व्होडाफोनने हचिसनचे अधिग्रहण केले होते. व्होडाफोनने हचिंसन एस्सारचे 67 टक्के भागिदारीचे अधिग्रहण केले होते. या अधिग्रहणासाठी व्होडाफोनने तब्बल 11 अब्ज डॉलरहून ...