नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई : राज्य सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणांकडे अमलीपदार्थांसंदर्भातील पहिली पाच प्रकरणे एनसीबीकडे सोपविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ... ...
निवृत्तीवेतन सुरू राहावे, यासाठी आवश्यक हयात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने ३१ डिसेंबर २०२१पर्यंत वाढविली आहे. यंदा निवृत्ती वेतनधारकांना त्यासाठी वाढीव ३० दिवस मिळाले आहेत. ...
Todays Editorial : पेट्रोल व डिझेलच्या मूळ दरापेक्षा त्यावरील कराची रक्कमच अधिक आहे. तो कर कमी केला, तर आपल्याला हे इंधन आज ज्या भावात मिळते, त्याच्या निम्म्या दरात मिळू शकेल, असे तज्ज्ञच सांगतात. ...
गृह मंत्रालयाने एनसीआरबी (NCRB)चा रिपोर्ट Accidents and Suicides in India च्या हवाल्याने सांगितले, की 2019 मध्ये व्यापाराशी संबंधित असलेल्या 9052 लोकांनी आत्महत्या केली होती, तर 2020 मध्ये 11,716 लोकांनी आत्महत्या केली. ...
Vidarbha News: महाराष्ट्रातून विदर्भाला वेगळे काढून, त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे मंगळवारी लोकसभेत स्पष्ट झाले. ...