लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, फोटो

Celebrity, Latest Marathi News

मायेचा पदर! पूजाच्या लग्नासाठी सुखदाने नेसली खास आईच्या ठेवणीतली साडी - Marathi News | marathi-actress-sukhada-khandkekar- wedding look for pooja sawant marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मायेचा पदर! पूजाच्या लग्नासाठी सुखदाने नेसली खास आईच्या ठेवणीतली साडी

Sukhada khandkekar:सुखदाने पूजाच्या लग्नासाठी खास तिच्या आईची साडी नेसली होती. या साडीतील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

'बालिका वधू' मधील आनंदीची आई आता कुठे आहे गायब? अभिनय सोडण्यामागचं कारण आलं समोर - Marathi News | Where is actress Bhairavi Raichura from Balika Vadhu left acting to become producer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू' मधील आनंदीची आई आता कुठे आहे गायब? अभिनय सोडण्यामागचं कारण आलं समोर

विद्या बालनच्या 'हम पांच' मालिकेतही तिने काम केलं होतं. ...

अभिनेत्री मानसी नाईकचा जर्मनी दौरा, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | Marathi Actress Manasi Naik Shared New Photos On Germany Tour | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मानसी नाईकचा जर्मनी दौरा, फोटोंना मिळतेय पसंती

मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सतत चर्चेत येत असते. ...

कपूर कुटुंबाची सून होण्याआधी गौतमी गाडगीळचा झालेला घटस्फोट; कोण आहे तिचा पहिला नवरा? - Marathi News | marathi actress Gautami Gadgil first marriage got divorce and hen fell in love with Ram Kapoor know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपूर कुटुंबाची सून होण्याआधी गौतमी गाडगीळचा झालेला घटस्फोट; कोण आहे तिचा पहिला नवरा?

'बिंधास्त गर्ल' मराठी अभिनेत्री गौतमी गाडगीळच्या पहिल्या घटस्फोटापासून ते राम कपूरशी लग्नापर्यंत जाणून घ्या सर्वकाही ...

Party All Night! होणाऱ्या पतीसोबत पूजा झाली रोमँटिक; संगीत नाईटचे Unseen photos समोर - Marathi News | Party All Night! pooja sawant and siddhesh chavan sangeet night photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Party All Night! होणाऱ्या पतीसोबत पूजा झाली रोमँटिक; संगीत नाईटचे Unseen photos समोर

Pooja sawant: जवळपास १ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर पूजा-सिद्धेशने लग्नाचा निर्णय घेतला. ...

तितीक्षाच्या लग्नात मित्रमैत्रिणींची धमाल; पाहा लग्नातील Inside photos - Marathi News | titeeksha-tawde-and-siddharth-bodke-wedding inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तितीक्षाच्या लग्नात मित्रमैत्रिणींची धमाल; पाहा लग्नातील Inside photos

Titeeksha and siddharth: तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो क्षणार्थात व्हायरल झाले. ...

काय सांगता! उर्वशी रौतेलाच्या बर्थडेला चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक, फोटो व्हायरल - Marathi News | urvashi rautela birthday actress cut 24 carat gold cake photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! उर्वशी रौतेलाच्या बर्थडेला चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक, फोटो व्हायरल

Urvashi Rautela Birthday : उर्वशी रौतेलाचा आज ३०वा वाढदिवस आहे. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

पंढरपूरच्या प्राजक्ताने मुंबईत असं सजवलंय तिचं ड्रीम होम; पाहा अभिनेत्रीच्या घराचे Inside photos - Marathi News | see-how-it-looks-inside-actress-prajakta-malis-home-sweet-home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पंढरपूरच्या प्राजक्ताने मुंबईत असं सजवलंय तिचं ड्रीम होम; पाहा अभिनेत्रीच्या घराचे Inside photos

Prajakta mali: प्राजक्ताचं घर जरी लहान असलं तरीदेखील तिने सुंदररित्या ते सजवलं आहे. ...