lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'रॉकस्टार' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अलीने दिली मोठी हिंट - Marathi News | Director Imtiaz Ali gave a big hint there Will be a sequel of Rockstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकस्टार' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अलीने दिली मोठी हिंट

'रॉकस्टार' हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता. ...

प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत - Marathi News | marathi-actor-ameet-khedekar-mother-died-due-to-cancer-at-the-age-60 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत

Ameet khedekar: आईच्या निधनामुळे अमित पूर्णपणे कोसळून गेला आहे. त्यामुळे त्याने या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या भावनांना वाट मोकळी केली. ...

पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...' - Marathi News | jaideep-ahlawat-shocked-after-seeing-taimur-behaviour-and-manners-praises-kareena-kapoor-saif-ali-khan-parenting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'

Jaideep ahlawat: जयदीपने, करीना आणि सैफने तैमुरवर केलेल्या संस्कारांविषयीदेखील भाष्य केलं आहे. ...

"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार - Marathi News | esha deol talk about how her name should be pronounced said its sanskrit word | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार

कलाकारांच्या नावांच्या स्पेलिंगमुळे बऱ्याचदा हा गोंधळ झाल्याचं दिसून येतं. निसा देवगणनंतर आता ईशा देओलने तिच्या नावाचा खरा उच्चार सांगितला आहे. ...

Cannes 2024 : फ्रॅक्चर हात घेऊन रेड कार्पेरटवर अवतरली विश्वसुंदरी! ऐश्वर्याचा जलवा पाहून चाहतेही थक्क - Marathi News | cannes film festival 2024 aishwarya rai bachchan flaunt her fractured hand on red carpet stunning look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2024 : फ्रॅक्चर हात घेऊन रेड कार्पेरटवर अवतरली विश्वसुंदरी! ऐश्वर्याचा जलवा पाहून चाहतेही थक्क

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननेही कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. हाताला दुखापत झालेली असतानाही ऐश्वर्या या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली. ...

"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक - Marathi News | cannes film festival aishwarya rai hand injury daughter aaradhya supports mother on red carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक

Cannes 2024 : हाताला दुखापत झालेली असूनही ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतल्याने तिचं कौतुक होत आहे. पण, तिच्याबरोबरच लेक आराध्यचं नेटकरी कौतुक करत आहेत.  ...

PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती - Marathi News | Himachal Pradesh government official Oshin Sharma has shared photos of his family outing | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं अधिकाऱ्याची भटकंती

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ...

'पिरतीचा वनवा उरी पेटला'मध्ये उत्कंठावर्धक वळण; सावी खेळणार मास्टरमाईंड गेम - Marathi News | Exciting twist in pirticha vanva uri petla Savi will play the mastermind game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिरतीचा वनवा उरी पेटला'मध्ये उत्कंठावर्धक वळण; सावी खेळणार मास्टरमाईंड गेम

Pirticha vanva uri petla: विद्याधर दादांचं सत्य अर्जुनला कळलं होतं त्यामुळे त्याची हत्या करण्यात येते. मात्र, ही गोष्ट कोणालाही ठावूक नसून घरात सध्या अर्जुन सारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती वावरत आहे. ...