शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : साता जन्माची साथ! 'बिग बॉस' मराठी फेम जय दुधाणे अडकला विवाहबंधनात, पत्नी आहे तरी कोण?

फिल्मी : 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला हळद लागली! तृप्ती देसाईंचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

फिल्मी : अखेर चेहरा आला समोर! कोण आहे ज्ञानदा रामतीर्थकरचा होणारा नवरा? मनोरंजनविश्वाशी आहे कनेक्शन

फिल्मी : ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान

फिल्मी : सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' मधील 'हा' अभिनेता लग्नबंधनात अडकणार! साखरपुडा संपन्न; सर्वत्र होतोय शुभेच्छांचा वर्षाव 

फिल्मी : लग्नानंतर सोहम त्याचं घर सोडून आलाय, त्यामुळे...; बांदेकरांची सून पूजा बिरारी काय म्हणाली?

फिल्मी : पूजा बिरारीनंतर 'येड लागलं प्रेमाचं' फेम 'हा' अभिनेता अडकणार लग्नबंधनात, थाटात पार पडलं केळवण 

फिल्मी : काहींना ते निगेटिव्ह वाटलं, पण..., लग्नामध्ये नंदीवरून केलेल्या एन्ट्रीवर प्राजक्ता गायकवाडचं स्पष्टीकरण, म्हणाली...

फिल्मी : सोहम बांदेकर-पूजा बिरारी यांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा! राजकीय अन् कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, व्हिडीओ व्हायरल