शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : कामात यांची निष्ठा फार, स्वभाव यांचा शांत..., समाधान रावांसाठी तेजस्विनी लोणारीचा खास उखाणा

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन

फिल्मी : पूजासारखी गोड मुलगी..., सोहम बांदेकरसाठी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने लिहिलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाली...

फिल्मी : सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ

फिल्मी : येळकोट येळकोट जय मल्हार! लग्नानंतर प्राजक्ता गायकवाडने पतीसह घेतलं जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन

फिल्मी : हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्विनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर

फिल्मी : लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- आयुष्यातील हा क्षण म्हणजे...

फिल्मी : भर मंडपात प्राजक्ता गायकवाडच्या नवऱ्याला अंकिता वालावलकरचा सल्ला, म्हणाली- फक्त थोडंसं...

फिल्मी : निळ्या निळ्या आकाशात..., सूरज चव्हाणसाठी पत्नीनं घेतला खास उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण