शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : कोकण, समुद्रकिनारा अन् सात फेरे! मराठी अभिनेत्याने दणक्यात उडवला लग्नाचा बार, पाहा लग्नाचा अल्बम

फिल्मी : मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप केला साखरपुडा, फोटो आले समोर

फिल्मी : अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्यात अभिनेता पियूष रानडेने गायलं रोमँटिक गाणं; व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत बांधली लग्नगाठ

फिल्मी : अभिज्ञा आणि अनुजाने केलं रेश्माचं केळवण, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली- मेरे सपनो का राजकुमार...

फिल्मी : 'बिग बॉस' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

फिल्मी : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्याची लगीनघाई! थाटात पार पडला मेहेंदी सोहळा

फिल्मी : Bride To Be: बॅचलर पार्टीसाठी मराठमोळी अभिनेत्री थेट पोहोचली थायलंडला; फोटो आले समोर 

फिल्मी : 'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा अल्बम, बायकोसोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष