शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : शोभितानंतर साउथ क्वीन किर्ती सुरेश लवकरच करणार लग्न; सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल; तुम्ही पाहिलीत?

फिल्मी : चमचमत्या आकाशात निळे निळे तारे..., लग्नाच्या पूजेत उखाणा घेताना मराठी अभिनेत्याची बोबडीच वळली, पाहा मजेशीर व्हिडिओ

फिल्मी : आमच्या कुटुंबात तुझं..., नव्या सुनेसाठी नागार्जुनची खास पोस्ट; नागा चैतन्य-शोभिताला दिले आशीर्वाद

फिल्मी : लग्नाआधी नागा चैतन्य आणि शोभिताला समांताने दिल्या शुभेच्छा, शेअर केली पोस्ट, म्हणाली...

फिल्मी : समांथा-नागा चैतन्यचा संसार का मोडला होता? 'या' कारणामुळे ४ वर्षांतच झालेला घटस्फोट

फिल्मी : चट मंगनी पट ब्याह! ३९व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

फिल्मी : लग्नानंतर शोभिता सिनेमात काम करणार का? नागा चैतन्यने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- प्रत्येक तेलुगु घराण्याप्रमाणे...

फिल्मी : 'आई कुठे काय करते...' फेम अभिनेत्रीने सेलिब्रेट केली Bride To Be पार्टी, लवकरच अडकणार लग्नबंधनात

फिल्मी : अभिनेत्री रेश्मा शिंदेला लागली हळद; होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आला समोर

फिल्मी : अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच अडकणार लग्नबंधनात; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर