लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
'जवान' फेम अभिनेता विराज घेलानी अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर - Marathi News | Viraj Ghelani Gets Married To Girlfriend Palak Khimavat In Mumbai Shares Wedding Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जवान' फेम अभिनेता विराज घेलानी अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत असताना एका सेलिब्रिटीच्या लग्नातले फोटो समोर आले आहेत. ...

'पंचायत' फेम अभिनेत्याची नवी इनिंग! गर्लफ्रेंडसोबत केला निकाह, पाहा फोटो - Marathi News | panchayat fame actor asif khan wedding nikah with gf shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत' फेम अभिनेत्याची नवी इनिंग! गर्लफ्रेंडसोबत केला निकाह, पाहा फोटो

'पंचायत' फेम अभिनेत्यानेही लग्नाचा मुहुर्त गाठला आहे. या सीरिजमध्ये जावयाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचा निकाह झाला आहे. ...

शाल्व-श्रेयाची लगीनघाई! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर  - Marathi News | marathi television actor shiva fame shalva kinjawadekar mehndi ceremony photo viral tie knot with shreya daflapurkar soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाल्व-श्रेयाची लगीनघाई! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर 

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान, लग्नाचे फोटो आले समोर - Marathi News | tula shikvin changlach dhada fame actress virisha naik tie knot with actor prashant nigade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान, लग्नाचे फोटो आले समोर

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्री विरीशा नाईक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. विरीशाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.  ...

वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर  - Marathi News | marathi television actress vaishnavi kalyankar shared her mehendi ceremony photo on social media tie knot with kiran gaikwad on 14th december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर 

मराठी कलाविश्वात लगीन सराईला सुरूवात झाली. ...

लग्नानंतर शोभिता-नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, पण नववधूचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | naga chaitanya and shobhita dhulipala attended aliyah kashyap wedding netizens troll actress for dressing sense | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर शोभिता-नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, पण नववधूचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

लग्नानंतर शोभिता आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसले. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो - Marathi News | anurag kashyap daughter aliyah tied knot with bf at the age of 23 see wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आलिया आणि शेनने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ...

'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ - Marathi News | aai kuthe kay karte fame kaumudi walokar kelvan abhishek deshmukh ashwini mahangade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरची लगीनघाई सुरू आहे. कौमुदी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून नुकतंच 'आई कुठे काय करते'मधील कलाकारांनी तिचं केळवण केलं.  ...