सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये मिलिंद चंदवानीसह सात फेरे घेतले. ...
लवकरच बांदेकरांच्या घरातही सनई चौघडे वाजणार आहेत. सोहम बांदेकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा यांनी लेकाच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा लेक अखिल अक्किनेनी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अखिलने गर्लफ्रेंड झैनब रावदजीसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हैदराबादमध्ये पारंपरिक पद्धतीने अखिल आणि झैनब यांचा विवाहसोहळा पार पडला. ...