सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
लग्नासाठी वरात घेऊन आलेल्या हेमलच्या नवऱ्याचं तिच्या कुटुंबीयांकडून खास स्वागत करण्यात आलं. जावयाच्या एन्ट्रीला चक्का सासूबाईंनी म्हणजेच हेमलच्या आईने डान्स केला. ...
निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर या सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्त गाठला. यांच्यापाठोपाठ आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. ...