लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
नांदा सौख्य भरे! 'प्रितीचा वनवा उरी पेटला' फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, खास क्षणांचा व्हिडिओ समोर - Marathi News | priticha vanva uri petla fame actor hemant pharande tie knot see wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नांदा सौख्य भरे! 'प्रितीचा वनवा उरी पेटला' फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, खास क्षणांचा व्हिडिओ समोर

'प्रितीचा वनवा उरी पेटला' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, व्हिडिओ आला समोर ...

४ अभिनेत्यांनी गाठला गुढीपाडव्याचा मुहुर्त! दणक्यात केला साखरपुडा, पाहा फोटो - Marathi News | shivani sonar abhishek gaonkar nikhil rajeshirke marathi actors who engaged on gudhipadwa 2024 see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४ अभिनेत्यांनी गाठला गुढीपाडव्याचा मुहुर्त! दणक्यात केला साखरपुडा, पाहा फोटो

गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत एक दोन नव्हे तर तब्बल ४ मराठी कलाकारांनी साखरपुडा केला आहे. ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आला समोर - Marathi News | bigg boss marathi fame actor nikhil rajeshirke engagement on gudhipadwa see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आला समोर

मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे ...

"सहा महिन्यांपूर्वी आईचं निधन झालं आणि...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण भावुक - Marathi News | jeev maza guntala fame yogita chavhan gets emotional said i lost my mom six months ago before meeting saurabh choughule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सहा महिन्यांपूर्वी आईचं निधन झालं आणि...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण भावुक

टीव्हीवरील अंतरा आणि मल्हार रीअल लाइफमध्ये लग्नबंधनात अडकले. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने लग्नाचा खास व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.  ...

पुनर्विवाह! 'दिया और बाती' फेम अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ; फोटो समोर - Marathi News | diya aur bati hum fame actress pooja singh tied knot with actor karan sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुनर्विवाह! 'दिया और बाती' फेम अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ; फोटो समोर

दोघांचाही पहिला संसार मोडला, टीव्ही अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याशी केला 'पुर्नविवाह' ...

सुख कळले! लग्नाला एक महिना होताच पूजाला नवऱ्याकडून ट्रीट, बनवला खास पदार्थ - Marathi News | pooja sawant husband give her special treat on one month anniversary shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख कळले! लग्नाला एक महिना होताच पूजाला नवऱ्याकडून ट्रीट, बनवला खास पदार्थ

२८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेशसह सात फेरे घेतले. आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने पूजाला नवऱ्याने खास ट्रीट दिली आहे.  ...

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीनं बांधली लग्नगाठ, लग्नाचा पहिला फोटो आला समोर - Marathi News | The famous Marathmoli actress tied the knot, the first photo of the wedding came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीनं बांधली लग्नगाठ, लग्नाचा पहिला फोटो आला समोर

मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, अभिनेता ऋषी मनोहर-तन्मई पेंडसे, अभिनेता सिद्धार्थ बोडके- अभिनेत्री तितिक्षा तावडे, पूजा सावंतनंतर आता आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. ...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, लग्नाच्या जय्यत तयारीचे फोटो आले समोर - Marathi News | The famous Marathi actress will get stuck in the wedding bed, the photos of the successful preparations for the wedding have surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, लग्नाच्या जय्यत तयारीचे फोटो आले समोर

गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, अभिनेता ऋषी मनोहर-तन्मई पेंडसे, अभिनेता सिद्धार्थ बोडके- अभिनेत्री तितिक्षा तावडे यांनी लग्नगाठ बांधली. तसेच अभिनेत्री पूजा सावंतनेही नुकतेच लग्न केले. दरम्यान आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ...