शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : अनंत-राधिकाच्या वेडिंगची चर्चा, दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

महाराष्ट्र : नवरी नटली! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर, अंबानींच्या धाकट्या सुनेच्या पारंपरिक थाट

फिल्मी : अनंत-राधिकाच्या लग्नाचं 'चारचौघी' नाटकाच्या टीमला आमंत्रण, अभिनेत्याने केलं कौतुक, म्हणाला- अंबानी मॅनेजमेंटकडून...

मुंबई : फुले मोगरा, सजली 'राधिका'; प्रेमाचा दरवळ 'अनंत'काळ! पाहा खास PHOTOS

फिल्मी : अंबानींचं लग्न म्हणजे सर्कस! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यावर स्टारकिडची टीका, म्हणते- मलाही बोलवलेलं पण...

फिल्मी : पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही..., सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं

फिल्मी : आईचं निधन अन् लगेच लग्न, कोलमडून गेली होती जुही चावला; सासूचं कौतुक करत म्हणाली, त्यांनी...

फिल्मी : मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या लग्नात कार्तिक आर्यनची हजेरी, फोटो शेअर करत म्हणतो- यांची लव्हस्टोरी...

फिल्मी : सोनाक्षी सिन्हानंतर मराठमोळ्या दिग्दर्शकाने उडवला लग्नाचा बार! लग्नातील फोटो समोर

फिल्मी : सोनाक्षी सिन्हा-जहीरने २ वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा? लग्नानंतर फोटो होतोय व्हायरल