लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर - Marathi News | Naga Chaitanya and Shobhita dhulipala wedding card viral to tie knot in december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. डिसेंबर महिन्यात नागा चैतन्य आणि शोभिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...

'राजा राणीची गं जोडी' फेम लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात केलं लग्न; फोटो आले समोर, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | marathi television actress raja ranichi ga jodi fame aishwarya shinde got married to actor vaibhav rajendra photo viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजा राणीची गं जोडी' फेम लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात केलं लग्न; फोटो आले समोर, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता

'राजा राणीची गं जोडी' मालिकेतील अभिनेत्रीने नुकतंच लग्न केलं आहे.  ...

'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ - Marathi News | nagin fame tv actress surabhi jyoti tied knot with bf sumit suri in uttarakhand photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सुरभीने बॉयफ्रेंड सुमित सुरीसह सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...

हिरवा चुडा अन् हातात हळकुंड! शोभिताला लागणार नागा चैतन्यच्या नावाची हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात - Marathi News | naga chaitanya and shobhita dhulipala getting married soon actress shared haldi photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरवा चुडा अन् हातात हळकुंड! शोभिताला लागणार नागा चैतन्यच्या नावाची हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात

साखरपुड्यानंतर नागा चैतन्य-शोभिताची लगीनघाई! लवकरच चढणार बोहल्यावर ...

वयाच्या ४२ व्या वर्षी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केलं लग्न, दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर - Marathi News | made in heaven fame actor arjun mathur marries at the age of 42 to tiya tejpal wedding photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४२ व्या वर्षी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केलं लग्न, दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

जोया अख्तर यांच्या 'मेड इन हेवन' या लोकप्रिय वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेता अर्जुन माथुर प्रसिद्धीझोतात आला. ...

दुसऱ्या लग्नाबाबत नागा चैतन्यचं स्पष्ट मत, म्हणाला- "मला शोभिताशी साध्या पद्धतीने लग्न करायचंय, कारण..." - Marathi News | naga chaitanya on 2nd wedding with shobhita dhulipala said i dont want big fat wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या लग्नाबाबत नागा चैतन्यचं स्पष्ट मत, म्हणाला- "मला शोभिताशी साध्या पद्धतीने लग्न करायचंय, कारण..."

नागा चैतन्यला शोभिताशी अगदी साध्या पद्धतीने करायचंय लग्न, सांगितलं मोठं कारण ...

"सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिद्धेशने...", पूजा सावंतची पोस्ट, शेअर केले लग्नातील Unseen फोटो - Marathi News | marathi actress pooja sawant shared unseen photos of marriage after 6 months | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिद्धेशने...", पूजा सावंतची पोस्ट, शेअर केले लग्नातील Unseen फोटो

पूजा आणि सिद्धेश चव्हाणने २८ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. पूजाच्या वैवाहिक जीवनाला ६ महिने पूर्ण झालेत. ...

साखरपुड्यानंतर आता नागा चैतन्य-शोभिताची लगीनघाई! 'या' महिन्यात करणार लग्न, होणार डेस्टिनेशन वेडिंग - Marathi News | after engagement naga chaitanya and shobhita dhulipala to tie knot in 2025 destination wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुड्यानंतर आता नागा चैतन्य-शोभिताची लगीनघाई! 'या' महिन्यात करणार लग्न, होणार डेस्टिनेशन वेडिंग

नागा चैतन्य आणि शोभिताने साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता साखरपुड्यानंतर त्यांची लगीनघाई सुरू आहे. नागा चैतन्य आणि शोभिता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  ...