सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
गेल्या काही वर्षांपासून ते डेट करत होते. त्या दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र त्यांची पहिली भेट नेमकी कशी झाली, याबाबत काहीच माहित नव्हतं. आता खुद्द नागार्जुन यांनीच त्यांच्या लेकाची लव्हस्टोरी सांगितली आहे. ...
'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. रेश्माच्या घरीही लगीनघाई सुरू आहे. नुकतंच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. ...
बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल राजेशिर्केनेदेखील दिवाळीनंतर मुहुर्त गाठला आहे. निखिल लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...