शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : 'बिग बॉस' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

फिल्मी : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्याची लगीनघाई! थाटात पार पडला मेहेंदी सोहळा

फिल्मी : Bride To Be: बॅचलर पार्टीसाठी मराठमोळी अभिनेत्री थेट पोहोचली थायलंडला; फोटो आले समोर 

फिल्मी : 'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा अल्बम, बायकोसोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, 'या' कंपनीच्या CEO बरोबर थाटणार संसार

फिल्मी : शोभिता मला भेटायला घरी आलेली तेव्हा नागा चैतन्यने तिला पाहिलं अन्..., नागार्जुन यांनी सांगितली लेकाची लव्हस्टोरी

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकणार लग्नाच्या बेडीत, केळवणाचे फोटो समोर

फिल्मी : 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर

फिल्मी : Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर