शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : चट मंगनी पट ब्याह! ३९व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

फिल्मी : लग्नानंतर शोभिता सिनेमात काम करणार का? नागा चैतन्यने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- प्रत्येक तेलुगु घराण्याप्रमाणे...

फिल्मी : 'आई कुठे काय करते...' फेम अभिनेत्रीने सेलिब्रेट केली Bride To Be पार्टी, लवकरच अडकणार लग्नबंधनात

फिल्मी : अभिनेत्री रेश्मा शिंदेला लागली हळद; होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आला समोर

फिल्मी : अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच अडकणार लग्नबंधनात; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

फिल्मी : कोकण, समुद्रकिनारा अन् सात फेरे! मराठी अभिनेत्याने दणक्यात उडवला लग्नाचा बार, पाहा लग्नाचा अल्बम

फिल्मी : मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप केला साखरपुडा, फोटो आले समोर

फिल्मी : अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्यात अभिनेता पियूष रानडेने गायलं रोमँटिक गाणं; व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत बांधली लग्नगाठ

फिल्मी : अभिज्ञा आणि अनुजाने केलं रेश्माचं केळवण, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली- मेरे सपनो का राजकुमार...