Anil Ambani News: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ३०७३ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी बँकेने उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणी अंबानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी छापेमार ...
कफ परेड सीविंड येथील त्यांच्या घरी सकाळीच सात ते आठ वाजण्याच्या सुमारास काही अधिकारी पोहोचले. तेव्हापासून त्यांच्या घराची तपासणी अथवा झाडाझडती सुरू आहे. अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबही घरातच आहे. यापूर्वी ईडीने अनिल अंबानी यांची चौकशी केली होती. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटना दुरुस्ती विधेयक मांडताना प्रचंड गोंधळ झाला. याच गदारोळात काँग्रेसच्या खासदाराने शाह यांच्यावर आरोप केला. त्यावर शाह काय म्हणाले? ...
Satyendra Jain News: आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊज एवेन्यू कोर्टाने पीडब्ल्यूडीमधील कथित अनियमित नियुक्त्या आणि इतर प्रकरणांमध्ये सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला मान्य ...