लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जात वैधता प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र, मराठी बातम्या

Caste certificate, Latest Marathi News

जातपडताळणी प्रमाणपत्र लवकरच मिळणार ऑनलाइन, बार्टीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता  - Marathi News | Caste verification certificate will soon be available online, state government approves Barti's proposal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जातपडताळणी प्रमाणपत्र लवकरच मिळणार ऑनलाइन, बार्टीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता 

या प्रमाणपत्रात समाविष्ट केलेल्या छायाचित्रामुळे गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे. ...

'आपले सरकार'च्या शुल्क वाढीचा नागरिकांना भुर्दंड; जात प्रमाणपत्रसह अन्य दाखल्यांसाठी किती रुपये मोजावे लागणार.. वाचा - Marathi News | The currency charges for all types of certificates issued through Aaple Sarkar service centers have been doubled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'आपले सरकार'च्या शुल्क वाढीचा नागरिकांना भुर्दंड; जात प्रमाणपत्रसह अन्य दाखल्यांसाठी किती रुपये मोजावे लागणार.. वाचा

सांगली : 'आपले सरकार' सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांचे चलन शुल्क दुपटीने वाढविण्यात आले आहे. नॉन क्रिमिलेअर, ... ...

देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका - Marathi News | RSS had shown green flag from Kerala for caste census a year and a half ago | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका

संघाने दीड वर्षाअगोदरच दाखविली हिरवी झेंडी; सामाजिक समरसता व एकात्मतेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, संघाचा सल्ला ...

केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत - Marathi News | Caste Census Not only Ajit Pawar but also Sharad Pawar NCP welcomes the Modi government decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Caste Census: आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये केंद्रातील मोदी सरकारने देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. ...

शिक्षण, नोकऱ्यांतील आरक्षणासाठी कोणत्याही जातीला वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवता येत नाही -उच्च न्यायालय - Marathi News | No caste can be placed in different categories for reservation in education, jobs - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षण, नोकऱ्यांतील आरक्षणासाठी कोणत्याही जातीला वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवता येत नाही -उच्च न्यायालय

कर्नाटक उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या प्रकरणात एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने रद्दबातल घोषित करून, सुमित्रा यांचा नोकरीत गट 'ब' अंतर्गत आरक्षणाचा दावा नाकारणारे आदेश रद्द केले. ...

जात यादीत धोबी सोबत वरठी समाजालाही एकाच क्रमांकावर जागा - Marathi News | In the caste list, the Warathi community also occupies the same position along with the Dhobi. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जात यादीत धोबी सोबत वरठी समाजालाही एकाच क्रमांकावर जागा

समाजाला दिलासाः इतर मागास बहुजन कल्याण समितीचा निर्णय ...

‘नीट’साठी आता जातीच्या दाखल्यांचा गोंधळ; विद्यार्थी-पालक संभ्रमात  - Marathi News | Central Caste Certificate is required for Other Backward Classes, Scheduled Castes, Scheduled Tribes, and Economically Backward Classes students for NEET exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नीट’साठी आता जातीच्या दाखल्यांचा गोंधळ; विद्यार्थी-पालक संभ्रमात 

अर्ज करतानाच केंद्राचा दाखला देण्याची अट ...

गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका; बीड जिल्ह्यातील २४ सरपंच अन् ८२० सदस्यांचे सदस्यत्व रद्द! - Marathi News | Village officials suffer a major blow in Beed; Membership of 13 sarpanchs and 418 members cancelled | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका; बीड जिल्ह्यातील २४ सरपंच अन् ८२० सदस्यांचे सदस्यत्व रद्द!

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाई सत्र सुरूच आहे; सदस्यत्व रद्दचा काय आहे नियम? ...